Galaxy Car Care

Call Directions

Galaxy Car Care 4D HD Aligment work shop

जिथे ज्ञान विज्ञान संजीव होते,जिथे योग्य विध्येस समर्थ येते,जिथे मानवाला मिळे मोक्ष गाथा,तुझ्या पायरीशी सदा नम्र माथा…श्...
02/22/2022

जिथे ज्ञान विज्ञान संजीव होते,जिथे योग्य विध्येस समर्थ येते,
जिथे मानवाला मिळे मोक्ष गाथा,तुझ्या पायरीशी सदा नम्र माथा…
श्री गजानन महाराज प्रगट दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
........जय गजानन.........

प्राणपणाने लढून राजा तूच जिंकले किल्ले,शत्रूंना सदा परतून तूच लावले हल्लेधर्म रक्षणा तूच घेतला जन्म जिजाऊ पोटी,हे शिवराय...
02/18/2022

प्राणपणाने लढून राजा तूच जिंकले किल्ले,
शत्रूंना सदा परतून तूच लावले हल्ले
धर्म रक्षणा तूच घेतला जन्म जिजाऊ पोटी,
हे शिवराय प्रणाम तुजला कोटी-कोटी.

सर्वाना शिव जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा.

01/02/2022
आमचे प्रतिष्ठान गैलेक्सी कार केअर ,तिवसा , आज रोजी दोन वर्ष पूर्ण झाले आहे , आमच्या सर्व ग्राहकांचे मना पासून आभार.     ...
01/03/2021

आमचे प्रतिष्ठान गैलेक्सी कार केअर ,तिवसा , आज रोजी दोन वर्ष पूर्ण झाले आहे , आमच्या सर्व ग्राहकांचे मना पासून आभार.
।। तुमचा आशीर्वाद असाच आमच्या वर राहु दय ।।

Address

Panchawari Chowk , Juna Tool Naka, Tiosa
Tiosa, IN
444903

Telephone

+919822466790

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Galaxy Car Care posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share