S.J. Services

S.J. Services Much more than just car washing ! We have an air conditioned waiting room equipped with satellite television, mobile charging points, comfortable sofa set

We undertake Car & bike washing, Quick car & bike washing, Teflon coating, Detailing, Wax polishing, Under body coating, Rat control and convert your old looking vehicle just like brand new, that too without re-painting.

Premium Nano Ceramic coating only @ S. J.
14/06/2024

Premium Nano Ceramic coating only @ S. J.

23/01/2024
Nano Ceramic coating on a new Unicorn
18/01/2024

Nano Ceramic coating on a new Unicorn

गाडीवरचा स्क्रॅच : एक डोकेदुखी!आपल्यापैकी बहुसंख्य जण (सन्माननीय अपवाद सोडून ) आपापल्या गाडीवर प्रेम करतात. त्यामुळे गाड...
27/11/2023

गाडीवरचा स्क्रॅच : एक डोकेदुखी!
आपल्यापैकी बहुसंख्य जण (सन्माननीय अपवाद सोडून ) आपापल्या गाडीवर प्रेम करतात. त्यामुळे गाडीवर ओरखडा म्हणजेच स्क्रॅच पडला की मनाला फारच लागतं!
ओरखड्यांचे बरेच प्रकार आहेत, त्यातले काही आपण घालवू शकतो, तर काही इतके खोल असतात की त्याला पुन्हा रंगकाम केल्याशिवाय पर्याय नसतो. कोटिंग (टेफ्लॉन, सिरॅमिक किंवा ग्राफिन ) करताना आमच्यासारखे डिटेलर असे ओरखडे घालवायचा प्रयत्न करतात. म्हणजे नक्की काय करतात हा प्रश्न पडला असेलच ना? तर ओरखडा घालवायचा म्हणजे आजूबाजूच्या रंगाला ( खरं तर रंगाच्या संरक्षणासाठी त्यावर असलेल्या clear coat ला ) घासून ओरखड्याच्या लेव्हलला आणायचं. म्हणजेच त्या भागातल्या रंगाचा thickness कमी करायचा. ऐकायला अघोरी वाटलं, तरी तितकं हे अघोरी कृत्य नसतं.पण स्क्रॅच जर खोल असेल, तर त्याच्या लेवलला आजूबाजूच्या रंगाला घासून आणणं योग्य नसतं.
प्रॉब्लेम हा आहे की काही अडाणी डिटेलर्स (म्हणजे कंपाऊंडर पासून डॉक्टर बनलेले ) फालतू दर्जाची रबिंग कंपाऊंड्स वापरून घासून घासून रंग इतका पातळ करतात की भविष्यात त्या रंगाची वाट लागते. टोल नाक्यावर किंवा पेट्रोल पंपावर अश्या प्रकारची नॉन स्टॅण्डर्ड कंपाऊंड्स विक्रीला ठेवलेली आपणही पाहिली असतील.
काही ऑनलाईन प्रॉडक्ट्स स्क्रॅच घालवण्याचा दावा करत असले तरी असे प्रॉडक्ट्स घेण्यापूर्वी आपण पोटाची ढेरी कमी करण्यासाठी, टकलावर केस उगवण्यासाठी आणि गोरं होण्यासाठी किती पैसे फुंकले ते एकदा आठवा!
त्यामुळे आपल्याला सल्ला आहे की किती स्क्रॅच काढले यावर कोटिंगचं मूल्यमापन करू नये..
अधिक माहितीसाठी बिनधास्त फोन करा किंवा whats app वर मेसेज करा.
इंजिनियर जयंत बोवलेकर
एस. जे. कोटींग्स प्रो
094224 36312 / 9765507545

Exterior coating done on Ertiga
16/07/2023

Exterior coating done on Ertiga

Address

Holkar Mandir Road
Vengurla
416516

Opening Hours

Tuesday 8am - 5:30pm
Wednesday 8am - 5:30pm
Thursday 8am - 5:30pm
Friday 8am - 5:30pm
Saturday 8am - 5:30pm
Sunday 8am - 5:30pm

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when S.J. Services posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share