Shree Ekveera Motor Training School

Shree Ekveera Motor Training School Ranked #1 Motor Training School In Navi Mumbai All Types Of RTO work Done Here Including Vehicle Insurance,VIP numbers,Licences,Renewals etc

Happy Diwali Everyone🪔
20/10/2025

Happy Diwali Everyone🪔

From today, started new vehicle for our 2nd driving school at Koproli, Uran. 🙏🏼
29/10/2024

From today, started new vehicle for our 2nd driving school at Koproli, Uran. 🙏🏼

नवनियुक्त प्रादेशिक परिवहन अधिकारी मा. जयंत पाटील साहेब यांची पनवेल येथील कार्यालयात सदिच्छा भेट !💐
26/06/2024

नवनियुक्त प्रादेशिक परिवहन अधिकारी मा. जयंत पाटील साहेब यांची पनवेल येथील कार्यालयात सदिच्छा भेट !💐

New vehicle started from today at our uran branch.
29/01/2024

New vehicle started from today at our uran branch.

Driving simulator
03/06/2023

Driving simulator

33 वा रस्ता सुरक्षा सप्ताह अंतर्गत दिनांक 11/01/2023 ते 17/01/2023 विविध प्रकारच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून माध्यमातून...
17/01/2023

33 वा रस्ता सुरक्षा सप्ताह अंतर्गत दिनांक 11/01/2023 ते 17/01/2023 विविध प्रकारच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून माध्यमातून जनजागृती करण्यात आली.
आज दिनांक 17017/ रोजी पनवेल तलोजा येथील टेस्टींग ग्राऊंडवर 2023 सुरक्षा सप्ताहाची सांगता करण्यात आली.
पनवेल आरटीओ कार्यालयातील कार्यक्षेत्रात विविध कार्यक्रम राबवित असताना अपघात टाळण्यासाठी वाहन चालक व वाहन धारकांनी कशी काळजी घ्यावी याबाबत विचार मांडताना पनवेलचे परिवहन अधिकारी तथा उप आयुक्त परिवहन विभाग महाराष्ट्र श्री.अभय देशपांडे यांनी सांगितले.
यावेळी रस्ता सुरक्षा अभियानात अविरत सेवा देणाऱ्या विविध विभागांतील व्यक्तींचा मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन सत्कार करण्यात आला.श्रीएकवीरा मोटार ट्रेनिंग स्कूल,उरण यांचे आज पर्यंतचे कार्य पाहून संस्थेचे संस्थापक श्री बळीराम पद्माकर ठाकुर यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी प्रादेशिक परिवहन कार्यालय पनवेलचे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी श्री.डाॅ.अनिल पाटील,सहा.उप प्रादेशिक परिवहन अधिकारी श्री.सचिन विधाते तसेच श्री.गजानन थोंबरे, मोटार वाहन निरीक्षक,सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक तसेच पनवेल विभागीय लेखा अधिकारी, ट्रान्सपोर्ट असोसिएशनचे पदाधिकारी,रिक्षा असोसिएशनचे पदाधिकारी, तसेच मोटार ट्रेनिंग स्कूल असोसिएशनचे पदाधिकारी उपस्थित होते.

रस्ता सुरक्षा अभियान २०२३ अंतर्गत उरण येथे मोटार सायकल हेल्मेट रॅलीचे आयोजन!
17/01/2023

रस्ता सुरक्षा अभियान २०२३ अंतर्गत उरण येथे मोटार सायकल हेल्मेट रॅलीचे आयोजन!

प्रादेशिक परिवहन कार्यालय पनवेल यांनी रस्ता सुरक्षा अभियान २०२३ अंतर्गत ठिक ठिकाणी कार्यक्रम आयोजित करण्याबाबत मार्गदर्श...
17/01/2023

प्रादेशिक परिवहन कार्यालय पनवेल यांनी रस्ता सुरक्षा अभियान २०२३ अंतर्गत ठिक ठिकाणी कार्यक्रम आयोजित करण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
यावेळी प्रादेशिक परिवहन कार्यालय पनवेल येथील सहाय्यक उपप्रादेशिक परिवहन अधिकारी श्री सचिन विधाते यांनी रस्ता सुरक्षा सप्ताहाचे महत्व पटवून दिले.सोबत श्री.झेंडेकर,श्री.शेख व मोटार ट्रेनिंग स्कूलचे प्रतिनिधी उपस्थित होते.

दिनांक १७/०८/२०२२ रोजी उरण येथील शिबिरात प्रादेशिक परिवहन कार्यालय पनवेल येथील अधिका-यांसमवेत सामुहिक राष्ट्रगीत गायन कर...
20/08/2022

दिनांक १७/०८/२०२२ रोजी उरण येथील शिबिरात प्रादेशिक परिवहन कार्यालय पनवेल येथील अधिका-यांसमवेत सामुहिक राष्ट्रगीत गायन करण्यात आले.

प्रादेशिक परिवहन कार्यालय पनवेल येथील मोटार वाहन निरीक्षक मा.श्री.दिनेश बागुल साहेब यांनी श्रीएकवीरा मोटार ट्रेनिंग स्कू...
05/05/2022

प्रादेशिक परिवहन कार्यालय पनवेल येथील मोटार वाहन निरीक्षक मा.श्री.दिनेश बागुल साहेब यांनी श्रीएकवीरा मोटार ट्रेनिंग स्कूल कार्यालयाला भेट दिली.

प्रादेशिक परिवहन कार्यालय पनवेल येथील मोटार वाहन निरीक्षक मा.श्री.दिनेश बागुल साहेब यांनी श्रीएकवीरा मोटार ट्रेनिंग स्कू...
05/05/2022

प्रादेशिक परिवहन कार्यालय पनवेल येथील मोटार वाहन निरीक्षक मा.श्री.दिनेश बागुल साहेब यांनी श्रीएकवीरा मोटार ट्रेनिंग स्कूल कार्यालयाला दि.04/05/2022 रोजी भेट दिली.

Address

Shop No 5, Giriraj Apartment, Awing, Uran Market Road, Anand Nagar
Uran
400702

Opening Hours

Monday 9am - 7pm
Tuesday 9am - 7pm
Wednesday 9am - 7pm
Thursday 9am - 7pm
Friday 9am - 7pm
Saturday 9am - 7pm

Telephone

+919892857074

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Shree Ekveera Motor Training School posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Shree Ekveera Motor Training School:

Share

Category