Tech world institute. automobile

Tech world institute. automobile Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Tech world institute. automobile, Automotive, aircraft & boat, saijyot apartment, gupte Road. dombivali, Thane.

28/01/2026
28/01/2026

Career in Automobile....
12/12/2025

Career in Automobile....

10/12/2025

Damage screw removal technique

08/12/2025

Career in Automobile
Learn latest car technology and create own business
Call 8104792070

Thinkcar reader 8.... scanner
08/12/2025

Thinkcar reader 8.... scanner

*ऑटोमोबाईल क्षेत्रात भविष्य घडवा !* 🚗🚘🚖🚔🚓🚙🚕 *नविन गाड्यांचे तंत्रज्ञान शिकून व्यवसायिक बना!*  👍 *स्वताहाचे व्यवसाय करायच...
19/07/2025

*ऑटोमोबाईल क्षेत्रात भविष्य घडवा !* 🚗🚘🚖🚔🚓🚙🚕

*नविन गाड्यांचे तंत्रज्ञान शिकून व्यवसायिक बना!*

👍 *स्वताहाचे व्यवसाय करायचे असलेल्या ईच्छूकांनी थेट संस्थेला भेट देणे.*

*आंजर्लेकर इन्स्टिट्यूट हे विशेष करून ऑटोमोबाईल क्षेत्रातील वेगवेगळ्या प्रकारचे कोर्स शिकवण्यासाठी प्रसिद्ध आहेत.*
आमच्या संस्थेविषयी कींवा कोर्स संबंधित काही माहिती हवी असल्यास खालील लिंकवर क्लिक करुन आवश्यक माहिती मिळवू शकता.
तसेच या ऑटोमोबाईल क्षेत्रामधील करिअर संबंधी कींवा यामधील व्यवसायाविषयी जाणून घेण्यासाठी लिंकमधील माहिती फाॅर्म भरुन सबमिट करावा.

👉 संस्थेतील आतपर्यंत ४३ विद्यार्थ्यांनी स्वतःहाचे व्यवसाय सुरू करुन यशस्वी झाले.
👉 अनेक विद्यार्थी विविध कार सर्विस सेंटरमधे जनरल मॅनेजर , वर्कशॉप मॅनेजर , सर्विस ॲडवाजर , सुपरवायजर , फायनल इन्स्पेक्टर , सिनियर टेक्निशियन , टेक्निशियन या विविध पदांवर काम करुन यशस्वी करिअर घडवत आहे.
👉 कायमस्वरूपी नोकरीसाठी सहकार्य.
👉 ट्रेनिंग नंतरही कायमस्वरूपी शिकण्याची संधी.
👉 २७ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेले प्रशिक्षक.
👉 पूर्व काळातील कार तंत्रज्ञानापासून ते नविनतम आधूनिक तंत्रज्ञानापर्यंतचा अभ्यासक्रमात समावेश.

🙏💐🙏💐🙏

*Anjarlekars Tech World Institute*
Automobile career institute

*Website*
www.anjarlekarinstitute.site

*या लिंकवर क्लिक करून माहिती मिळवू शकता*

*धन्यवाद!*

Welcome to Anjarlekars Tech World Institute!

Automobileengineer  engineer # #$    #8104792070 #
21/11/2024

Automobileengineer engineer # #$ #8104792070 #

18/11/2024

Free Course
Car Mechanic 8104792070

18/11/2024

*आॕटोमोबाईल बेसिक कोर्स मोफत शिका*

🙏 *आॕटोमोबाईल मधे करिअर करणारॕसाठी विशेष मोफत कोर्स* 🙏

*कार मेकॕनिक क्रॕश कोर्स*
कालावधी ५ दिवस.

*अभ्यासक्रम* - गाडी आणि गाडीमधील सर्व प्रकारच्या यंत्रणांची माहीती , गाडीचे मेंटेनन्स कसे करावे याची माहीती , गाडीमधे अचानक आलेले फाॕल्ट कसे ओळखायचे.
बेसिक प्रॕक्टिकल

*त्वरा करा ही आॕफर मर्यादित काळासाठीच आहे.*
*नोंदणीची शेवटची तारीख २० नोव्हेंबर २०२४*

व्हाट्सअप करुन आपले नाव नोंदवा
*8104792070* / *7208059576*

Learn latest car technology and create bright future in automobile industry .....call or whatsapp for more details ...81...
14/11/2024

Learn latest car technology and create bright future in automobile industry .....call or whatsapp for more details ...8104792070 /7208059576

Address

Saijyot Apartment, Gupte Road. Dombivali
Thane
421202

Telephone

7208059576

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Tech world institute. automobile posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share