Sainath GAS Ageancy, Shrigonda

Sainath GAS Ageancy, Shrigonda Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Sainath GAS Ageancy, Shrigonda, Gas Station, SHRIGONDA, Shrigonda.

19/01/2026
19/01/2026

भारत पेट्रोलियमच्या स्थापना दिनानिमित्त दिनांक २४ जानेवारी २०२६ रोजी साईनाथ गॅंस एजन्सी. श्रीगोंदा आयोजित
भव्य पाककला स्पर्धा
सप्रेम नमस्कार, श्रीगोंदा शहरातील सर्व नागरीकांना कळविण्यात आनंद होतो की, भारत पेट्रोलियम च्या ५0 व्या स्थापना दिनानिमित्त भारत गॅस तर्फे साईनाथ गॅस एजन्सी यांनी भव्य पाककला स्पर्धेचे अयोजन केले आहे. तरी आपल्या परिसरातील जास्तीत जास्त भारत गॅस ग्राहक महिलांनी आपला सहभाग नोंदवावा
विजेत्या भागयवान स्पर्धकांसाठी भव्य बक्षिसे
बक्षीस बक्षिसाचा प्रकार बक्षिसे
पहिले बक्षिस तीन बर्नर ग्लास टॉप शेगडी १-१
दुसरे बक्षिस कढई २-२
तिसरे बक्षिस तवा २-२
तसेच सहभागी प्रत्येक स्पर्धकाला हमखास भेटवस्तु व प्रमाणपत्र देण्यात येईल स्पर्धेसाठी नियम व शटी :-
१) प्रत्येकाला प्रवेश फी विनामूल्य असेल,
२) स्पर्धेत भाग घेण्यासाठी नांव नोंदणी आवश्यक आहे
३) नांव नोदणी दिनांक २० जानेवारी २०२६ पर्यंत ग्राह्य धरण्यात येईल
४) प्रथम नांव नोंदणी प्रथम सहभाग या प्रमाणे ५० स्पर्धक निवडण्यात येतील नांव नॉोदणीसाठी संपर्क :- ८३९००९००६७, ०२४८७-२२२९२१
५) स्पर्धकाने पदार्थ बनविण्यासाठी लागणारे साहित्य व सामग्री स्वतःची आणावी उदा. भांडे, तवा, डिश, प्लेट, मसाले, इ.
६) स्पर्धकाला पदार्थ बनविण्यासाठी आयोजकांकड़न गॅस शेगडी व सिलेंडरची व्यवस्था करण्यात येईल
७) पदार्थ बनविण्यासाठी पुरेसा वेळ म्हणजे ३० मिनिटे दिला जाईल
८) स्यर्धकाला एकच डिश बनविणे बंधनकारक आहे
९) स्पर्धेंचा अंतिम निकाल पंचांच्या निरीक्षणानुसार होईल व तो सर्वाना मान्य असेल
१0) स्पर्धा पूर्ण झाल्यानंतर निकाल व बक्षिस वितरण त्वरित करण्यात येईल
११) स्पर्धेत ऐनवेळी काही आवश्यक बदल करण्याचे अधिकार आयोजकांकडे असतील व ते सर्व स्पर्धकांना मान्य असतील
१२) स्पर्धकांची संख्या वाढल्यास स्यर्धा दोन बॅचमध्ये घेण्यात येईल

स्पर्धेचे ठिकान :- कम्यूनीटी हॉल, पंतनगर, श्रीगोंदा जि. अहिल्यानगर

स्पर्धेची वेळ :- शनिवार दि. २४ जानेवारी २०२६ रोजी सकाळी १०.00 वाजता

साईनाथ गॅस एजन्सी च्यावतीने LPG गॅस ग्राहकांना सिलेंडर व गॅस च्या होत असलेल्या अपघात रोखण्यासाठी व सुरक्षिततेची माहिती द...
25/10/2023

साईनाथ गॅस एजन्सी च्यावतीने LPG गॅस ग्राहकांना सिलेंडर व गॅस च्या होत असलेल्या अपघात रोखण्यासाठी व सुरक्षिततेची माहिती देण्यासाठी #ग्राहक_सुरक्षा_रथ बनविण्यात आला आहे. हा रथ तालुक्यातील सर्व गावोगावी जाऊन सुरक्षिततेची व आपत्कालीन परिस्थितीत काय करावे हि माहिती देणार आहे.
यावेळी BPCL चे पुणे विभागाचे प्रबंधक श्री. राजेश जी कुमार सर यांच्या हस्ते या रथाचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी अहमनगर BPCL चे सेल्स ऑफिसर श्री. मिश्रा सर हे ही उपस्थित होते. तसेच साईनाथ गॅस एजन्सी चे संस्थापक जयसिंगराव जवक यांनी प्रास्तविक केले व गॅस विषयी महत्वपूर्ण महिती अगदी सोप्या पद्धतीने सांगितली. श्रीगोंदा नगरीच्या लोकनियुक्त नगराध्यक्ष सौ. शुभांगीताई यानी मनोगत व्यक्त केले. सूत्र संचालन श्री. सुनिल काका काळे यांनी केले.
यावेळी पंचायत समिती चे उपसभापती श्री. शंकर कोठारी, प्रा. मोरे सर, डॉ. अनुप बागडे. पत्रकार आदी. उपस्थित होते.

26/12/2017

सूचना :-
सिलेंडर बुक करण्यासाठी नवीन नंबर कारण्यावीत कण्यात आला आहे. ९४२०४५६७८९ या नंबर वर सिलेंडर बुक होत नसल्यास ७७१५०१२३४५ , ७७१८०१२३४५ या नंबर वरून बुक होईल.
साईनाथ गेस एजन्सी

05/10/2017
मा. पंतप्रधान श्री. नरेन्द्र मोदी जी यांनी सुरु केलेल्या सबसिडी सोडा व गरिब लोकांना गॅस मिळण्यास मदत करा हा उपक्रम सुरू ...
13/05/2017

मा. पंतप्रधान श्री. नरेन्द्र मोदी जी यांनी सुरु केलेल्या सबसिडी सोडा व गरिब लोकांना गॅस मिळण्यास मदत करा हा उपक्रम सुरू केला बर्याच लोक या उपक्रमांमध्ये सहभागी झाले व त्यांनी स्व इच्छेने आपली सबसिडी सोडली आहे. या उपक्रमांमध्ये ज्यांनी ज्यांनी आपली सबसिडी सोडुन या मध्ये सहभाग घेतला, अशा प्रत्येक व्यक्तिची दखल घेत पंतप्रधान श्री नरेन्द्र मोदी यांनी अशा प्रत्येक व्यक्तिला गौरवपत्रक देवुन त्यांचा सन्मान केला व आभार व्यक्त केला आहे.
श्रीगोंदा येथील साईनाथ गॅस एजन्सी मधील श्री. राजेंद्र उकांडे यांनी ही त्यांची सबसिडी देवु केली होती. यांना मा. पंतप्रधान यांनी पाठविलेले गौरवपत्रक देताना श्रीकांत शेठ ( भैय्याशेठ ) अशा प्रत्येक ग्राहकांस हे गौरवपत्रक देण्यात येईल.

Address

SHRIGONDA
Shrigonda
413701

Telephone

8149995999

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Sainath GAS Ageancy, Shrigonda posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category