GSB Petroleum, Ambawade kurd, Satara

GSB Petroleum, Ambawade kurd, Satara Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from GSB Petroleum, Ambawade kurd, Satara, Gas Station, Sajjangad Road, Satara.

08/03/2020

संघर्षातही उमेद न सोडणाऱ्या नारीशक्तीला मानवंदना ! #जागतिकमहिलादिन

पेट्रोल पंपावर दस-यानिमित्त पूजन
20/10/2018

पेट्रोल पंपावर दस-यानिमित्त पूजन

पिळदार शरिरयष्टीच्या सागर शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त जीएसबी पेट्रोलयमच्यावतीने त्यांना हार्दिक शुभेच्छा....
15/07/2018

पिळदार शरिरयष्टीच्या सागर शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त जीएसबी पेट्रोलयमच्यावतीने त्यांना हार्दिक शुभेच्छा....

परळी भागातील कारी येथील पुजा चव्हाण हिची पीएसआय म्हणून निवड झाली. तिने केलेल्या खडतर परिश्रमामुळेच तिला हे यश मिळाले. पु...
25/06/2018

परळी भागातील कारी येथील पुजा चव्हाण हिची पीएसआय म्हणून निवड झाली. तिने केलेल्या खडतर परिश्रमामुळेच तिला हे यश मिळाले. पुजा ही थेट पीएसआय झालेली परळी भागातील पहिला मुलगी आहे. भविष्यातही अनेकजण असे यश मिळवतील पण त्याची सुरूवात पूजाने केली आहे. तिच्या या यशाचा आम्हा सर्वांना अभिमान आहे. जीएसबी पेट्रोलियमच्या वतीने तिचा नुकताच सत्कारकरण्यात आला.

जीएसबी पेट्रोलियम, अंबवडे खुर्द येथे जागतिक वृक्षदिनानिमित्त ग्राहकांना रोपे देऊन तसेच परिसरात वृक्षारोपण करून साजरा करण...
05/06/2018

जीएसबी पेट्रोलियम, अंबवडे खुर्द येथे जागतिक वृक्षदिनानिमित्त ग्राहकांना रोपे देऊन तसेच परिसरात वृक्षारोपण करून साजरा करण्यात आला. सर्वांनी दिलेल्या सहकार्याबद्दल आभार..

01/06/2018
ठोसेघरजवळ जगमीनच्या डोंगरात ऑफरो़ड रॅलीचा थरार पहायला मिळाला. डोंगरद-यातून आणि अवघड रस्ता पार करण्यासाठी या गाड्यांनी आम...
18/04/2018

ठोसेघरजवळ जगमीनच्या डोंगरात ऑफरो़ड रॅलीचा थरार पहायला मिळाला. डोंगरद-यातून आणि अवघड रस्ता पार करण्यासाठी या गाड्यांनी आमच्या पेट्रोल पंपावरच पेट्रोल भरले. उच्च दर्जाचे आणि चांगला पिकअप मिळणार असा ठाम विश्वास असल्यानेच त्यांनी एस्सारच्या जीएसबी पेट्रोलियमची निवड केली. राज्यभरातून सुमारे 50 स्पर्धेक या ऑफरोड रॅलीत सहभागी झाले होते.

07/04/2018

Address

Sajjangad Road
Satara
415013

Telephone

+919011232333

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when GSB Petroleum, Ambawade kurd, Satara posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category