Saptashrungi Auto Point

Saptashrungi Auto Point WE ARE THE BEST HERE TO DELIVER BEST SERVICES TO OUR CUSTOMERS. WE HAVE ALL TYPE OF HERO MOTOCORP SPARES AND LUBRICANTS

30/09/2022
गुढीपाडव्याच्या या शुभ मुहूर्तावर एक 𝐇𝐞𝐫𝐨 घरी आणा ,हिरो सोबत साजरी करा नवी सुरुवात आणि नवा समृद्धीचा मार्ग,👉🏻 कमी डाउनपे...
30/03/2022

गुढीपाडव्याच्या या शुभ मुहूर्तावर एक 𝐇𝐞𝐫𝐨 घरी आणा ,
हिरो सोबत साजरी करा नवी सुरुवात आणि नवा समृद्धीचा मार्ग,

👉🏻 कमी डाउनपेमेंट सुरू होते ₹𝟔𝟗𝟗𝟗/- पासून

👉🏻 एक्सचेंज लॉयल्टी आणि बोनस ₹𝟓𝟎𝟎𝟎/- पासून सुरू

👉🏻 ₹𝟏𝟎𝟑𝟎𝟎/- पर्यंत बचत करा किंमत वाढीचा फायदा*

वाट पाहू नका. आत्ताच खरेदी करा

🚨𝟏 एप्रिल 𝟐𝟎𝟐𝟐 पासून किंमतीत ₹𝟓𝟑𝟎𝟎 पर्यंतची वाढ 🚨

28/03/2022
सप्तश्रृंगी ऑटो पॉईंट व हिरो मोटोकॉर्प सादर करीत आहेदिनांक ०७ मार्च ते ०९ मार्च २०२२ पर्यंत मेगा सर्विस चेकअप कॅम्प पेड ...
05/03/2022

सप्तश्रृंगी ऑटो पॉईंट व हिरो मोटोकॉर्प सादर करीत आहे
दिनांक ०७ मार्च ते ०९ मार्च २०२२ पर्यंत मेगा सर्विस चेकअप कॅम्प पेड सर्व्हिस फक्त रु.१९९ ( टॅक्स अतिरिक्त ) तसेच ऑइल वरती ५% व सर्विसिंग व्यतिरिक्त कामावर ३०% सूट ,
तसेच सर्विस मध्ये खलील कामे चेक केली जातील
1)ऑइल बदलणे ( गरज पडल्यास )
2) कारबुरेटर ट्युनिंग / इंजिन ट्यून उप
3) बॅटरी चेक अप
4) प्लग चेक
5) एअर फिल्टर चेक
6) मागील व पुढील ब्रेक चेक अप
7) क्लच चेक उप
8) इलेक्ट्रिकल चेक उप
9) चैन सेटिंग आणि ऑइलिंग
10) स्टेरिंग प्ले चेक
11) फ्री वशिंग

ऑफर मर्यादित कालावधी साठीच
अटी व शर्ती लागू.
ठिकाण :- सप्तश्रृंगी ऑटो पॉईंट ताहाराबाद
फोन - 0२५५५-२४२९६०
९४०३५११२५४/९४२३१८२२५४

01/11/2021
Today's Sale !!!
07/10/2021

Today's Sale !!!

Address

NEAR BUS STAND, TAHARABAD
Satana
423301

Opening Hours

Monday 8am - 7pm
Tuesday 8am - 7pm
Wednesday 8am - 7pm
Thursday 8am - 7pm
Friday 8am - 7pm
Saturday 8am - 5:30am
Sunday 8am - 7pm

Alerts

Be the first to know and let us send you an email when Saptashrungi Auto Point posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share