23/09/2026
4 पिढ्यांचा वारसा, 71 वर्षांचा अखंड विश्वास! - ‘अशोक ऑटोमोबाईल्स
काळानुसार रस्त्यांवर धावणाऱ्या कार बदलल्या आणि तंत्रज्ञानही बदललं. पण 1955 सालापासून आज 2026 पर्यंत सांगलीकरांचा ‘अशोक ऑटोमोबाईल्स’ वरील अढळ विश्वास कायम आहे ! श्री. गोविंदराव भोसले यांच्यापासून सुरू झालेली ही परंपरा आधुनिक तंत्रज्ञानासह आम्ही अधिक मजबूत करत आहोत. आमच्यासाठी कार सर्व्हिसिंग केवळ एक बिझनेस नसून तुमच्या संपूर्ण कुटुंबाची स्वप्नं आणि सुरक्षितता जपणारं एक जिव्हाळ्याचं नातं आहे. तुमच्या गाडीच्या छोट्याशा प्रॉब्लेमवरही आमचे थेट वैयक्तिक लक्ष असते. खात्रीशीर कार जागी सर्व्हिसिंग करा. तुमच्या कारला द्या हक्काची हाय-टेक ट्रीटमेंट! 🚗✨
📍 पत्ता: अशोक ऑटोमोबाईल्स, एमजी रोड, काँग्रेस भवनजवळ, सांगली.
⏰ वेळ: सकाळी १० ते संध्याकाळी ६.
📞 अपॉइंटमेंट साठी संपर्क: 93072 42020
( Authorized Maruti Workshop, Ashok Automobiles Since1955, Best Car Garage Sangli, Top Car Service Sangli, Trust CarWorkshop, Arnav Bhosale Sangli, Maruti Suzuki Service