Millennium Motors

Millennium Motors Millennium Motrors होंडा टू व्हिलर चे सांगली जिल्ह्याचे अधिकृत वितरक

होंडा टू व्हिलर चे सांगली जिल्ह्याचे अधिकृत वितरक
आमच्या शाखा
🛵सांगली
🏍️विटा
🛵इस्लामपूर
🏍️आष्टा
🛵शिराळा

होंडाची तुमची आवडती बाईक घेण्यासाठी आजच आमच्या नजीकच्या शोरूम ला भेट द्या

25/05/2026

🛵 प्रत्येक प्रवासात विश्वास, स्टाईल आणि आरामाची साथ! ✨

नवीन Honda Activa सोबत करा तुमच्या स्मार्ट प्रवासाची सुरुवात 😍
दमदार परफॉर्मन्स, जबरदस्त मायलेज आणि Honda चा विश्वास… सगळं एकाच स्कूटरमध्ये! 🔥

📍 Millennium Honda
👉 आजच भेट द्या आणि तुमची आवडती Activa घरी घेऊन जा!

25/05/2026

🎉 Another Happy Delivery at Millennium Honda! 🏍️✨

नवीन Honda सोबत नव्या प्रवासाची शानदार सुरुवात! 😊
आपल्या विश्वासासाठी मनःपूर्वक धन्यवाद 🙏

🚀 Ride with Style | Ride with Trust
📍 Millennium Honda

🌼 गुरुपुष्यामृत योगाच्या मंगलमय शुभेच्छा! 🌼या शुभ मुहूर्तावर आपल्या स्वप्नातील Honda दुचाकी घरी आणा आणि नव्या प्रवासाची ...
21/05/2026

🌼 गुरुपुष्यामृत योगाच्या मंगलमय शुभेच्छा! 🌼

या शुभ मुहूर्तावर आपल्या स्वप्नातील Honda दुचाकी घरी आणा आणि नव्या प्रवासाची करा शानदार सुरुवात! 🛵✨

🎉 आकर्षक ऑफर्स
🎉 सोपी Finance सुविधा
🎉 उत्कृष्ट सेवा आणि विश्वास
🎉 दमदार परफॉर्मन्स आणि शानदार मायलेज

विश्वासाचे नाव – Milenium Honda ❤️
आपल्या प्रत्येक प्रवासात कायम सोबत!

📍 Sangli | Kolhapur Road Sangli | Ashta | Vita | Islampur | Shirala

📞 अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा!

21/05/2026

🛵 ₹4999 Down Payment भरून आपली आवडती Honda Activa घरी नेऊ शकतो का?? 🤔
✨ होय… अगदी खरं आहे! 😍
🔥 Shriram Finance च्या खास ऑफरसह
आता फक्त ₹4999 Down Payment मध्ये घरी आणा आपली आवडती Honda Activa! 🛵✨

✅ कमी Down Payment
✅ सोपी Finance सुविधा
✅ आकर्षक EMI पर्याय
✅ जलद Loan Approval
✅ Honda चा विश्वास आणि दमदार परफॉर्मन्स

📍 Milenium Honda
Main Branch : Pushparaj Chowk, Sangli
📞 9823151570
📍 Our Branches :
Kolhapur Road Sangli | Ashta | Vita | Islampur | Shirala

09/05/2026

🙏 नमस्कार ग्राहकबंधूंनो… 🙏

भारतभर विश्वासाचं प्रतीक असलेलं नाव म्हणजे Honda… आणि गेल्या 25 वर्षांपासून लाखो ग्राहकांचा विश्वास जिंकणारं नाव म्हणजे Millennium Honda! 🏍️✨

आपल्या अधिक जलद आणि उत्तम सेवेसाठी आता सांगली शहरात कोल्हापूर रोडवर Millennium Honda ची नवीन शाखा दिमाखात सुरू झाली आहे! 🎉

📍 येथे मिळतील Honda च्या सर्व टू-व्हीलर गाड्या एकाच ठिकाणी
🔄 जुन्या गाडीचे योग्य Valuation करून नवीन गाडीवर आकर्षक Exchange सुविधा
💰 कमी बजेट? चिंता नाही! फक्त 1 तासात Finance Approval
⚡ त्वरित Bike Delivery ची खास सुविधा
🛠️ अनुभवी Expert Technicians कडून उत्कृष्ट Servicing ची हमी
🔧 Honda चे Genuine Spare Parts आणि जलद Service सुविधा

विश्वास, गुणवत्ता आणि उत्कृष्ट सेवा…
याचं दुसरं नाव म्हणजे Millennium Honda! ❤️

📍 Millennium Honda
कराळे प्लाझा, रिव्हरसाइड होंडा शोरूम समोर, कोल्हापूर रोड, सांगली
📲 8329756008 | 9875787171

🔥 आजच भेट द्या आणि अनुभवा विश्वासाची नवी ओळख!

09/05/2026

🎉 आपल्या प्रेमामुळे आणि विश्वासामुळे…
आमची सांगली शहरातील नवीन ब्रांच आता कोल्हापूर रोडवरही दिमाखात सुरू! 🏍️✨

आपल्या सेवेत आणखी एक विश्वासार्ह पाऊल…
आता अधिक जवळ, अधिक सोयीस्कर आणि अधिक शानदार अनुभवासह! 🔥

📍 Millennium Honda
कराळे प्लाझा, रिव्हरसाइड होंडा शोरूम समोर, कोल्हापूर रोड, सांगली
📲8329756008 | 9875787171

🙏 आपल्या प्रेम आणि सहकार्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद! 💐

🎓✨ तुमची मुलगी 12वी पास झाली?आता तिच्या स्वप्नांना द्या नव्या प्रवासाची साथ! 🛵💙तिच्या मेहनतीचं आणि यशाचं खास गिफ्ट –🏍️ H...
09/05/2026

🎓✨ तुमची मुलगी 12वी पास झाली?
आता तिच्या स्वप्नांना द्या नव्या प्रवासाची साथ! 🛵💙

तिच्या मेहनतीचं आणि यशाचं खास गिफ्ट –
🏍️ Honda Activa 110cc
💥 एक्स-शोरूम किंमत फक्त ₹75,000/- पासून*

कॉलेजच्या नव्या प्रवासाची स्मार्ट आणि सुरक्षित सुरुवात करा… 🌟
📍 आजच भेट द्या Millennium Honda ला
📞 अधिक माहितीसाठी संपर्क करा:
8788859787

Address

Vyankatesh Senate, Karmveer Bhaurao Patil Chowk, Sangli/Miraj Road Sangli
Sangli
416416

Opening Hours

Monday 10am - 7pm
Tuesday 10am - 7pm
Wednesday 10am - 7pm
Thursday 10am - 7pm
Friday 10am - 7pm
Saturday 10am - 7pm

Telephone

02332320909

Alerts

Be the first to know and let us send you an email when Millennium Motors posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Millennium Motors:

Share