Bhagwant Group By Pramod D. Shinde

Bhagwant Group By Pramod D. Shinde Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Bhagwant Group By Pramod D. Shinde, Timber Area Sangli, Sangli.

04/12/2025

Happy Birthday to the Visionary Behind सिद्धिवास्तुपुरम 🌇
Mr.Pramod D Shinde Sir(तात्यासाहेब). Thank you for your exceptional leadership and dedication. Your unwavering commitment is a true inspirational to us all. Keep growing and shining ! 🌟
✨ Team Siddhivinayak Platinum & भगवंत group wishes you a year as extraordinary as your journey

क्रेडाई सांगलीचे उपाध्यक्ष प्रमोद (तात्या साहेब ) शिंदे यांच्या *सिद्धिवास्तूपुरम प्रोजेक्ट* वरती बांधकाम परिपूर्ती बाबत...
14/11/2025

क्रेडाई सांगलीचे उपाध्यक्ष प्रमोद (तात्या साहेब ) शिंदे यांच्या *सिद्धिवास्तूपुरम प्रोजेक्ट* वरती बांधकाम परिपूर्ती बाबत सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेचे *आयुक्त सत्यम गांधींसो* यांनी आज भेट दिली. प्रकल्पा बाबत अजिंक्य शिंदे सर यांनी एकूण फ्लॅट,पार्किंग, fire, stp, aminity बाबत माहिती दिली. यावेळी TP रोहित पाटील सो, JE मंगळवारेसो, क्रेडाई सांगलीचे अध्यक्ष सुनिल कोकितकर, सचिव दिलीप पाटील, सह खजिनदार राजेश कुलकर्णी उपस्थित होते.


https://www.instagram.com/p/DRC00CfCN7q/?igsh=czNxNWcxNHhyZDQx

10/10/2025
13/09/2025
13/09/2025
28/08/2025

बापट मळ्याजवळ , सांगली.
⛳सिद्धिवास्तुपुरम 🧿🌇💖
2/3/4 BHK Luxurious Homes

23/08/2025
24/07/2025

सिद्धिवास्तुपुरम 💝 Luxurious Township 🌇
2/3/4 BHK Flats # Nearing Ready possession

आपल्या भगवंत ग्रुप चे प्रमुख श्री.प्रमोद (तात्यासाहेब) शिंदे  यांना त्यांच्या 30 वर्षातील बांधकाम क्षेत्रात उत्कृष्ट काम...
23/06/2025

आपल्या भगवंत ग्रुप चे प्रमुख श्री.प्रमोद (तात्यासाहेब) शिंदे यांना त्यांच्या 30 वर्षातील बांधकाम क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी बद्दल गौरविण्यात आले. त्यांचे अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा 💐🎉🌇

प्रेरणादायी उद्योजकतेची कहाणी✨श्री. प्रमोद डी. शिंदे (तात्यासाहेब) – सांगलीच्या बांधकाम क्षेत्रातील विश्वासाचे नाव!🏗️सां...
22/05/2025

प्रेरणादायी उद्योजकतेची कहाणी✨
श्री. प्रमोद डी. शिंदे (तात्यासाहेब) – सांगलीच्या बांधकाम क्षेत्रातील विश्वासाचे नाव!🏗️
सांगलीसारख्या शहरातून सुरुवात करून प्रमोद शिंदे यांनी ‘भगवंत ग्रुप’च्या माध्यमातून बांधकाम क्षेत्रात एक नवा विश्वास निर्माण केला.🌆
टॉवर्स🏢, गोडाऊन्स🏭, टाऊनशिप्स🏘️ आणि सामाजिक उपक्रम🤝 – प्रत्येक प्रकल्पात गुणवत्ता✅, पारदर्शकता🔍 आणि ग्राहक केंद्रित दृष्टीकोनाला सर्वोच्च प्राधान्य!🎯
आज ‘भगवंत ग्रुप’ ही केवळ एक कंपनी नाही, तर विश्वासाचं दुसरं नाव बनली आहे.💯

आज भगवंत ग्रुप ही केवळ एक कंपनी नाही, तर विश्वासाचं दुसरं नाव बनली आहे 💫 जी प्रत्येक घराच्या पायामध्ये श्रद्धा🙏 आणि नात्यांची नाळ जोडते❤️

सिद्धीवास्तुपुरम 🌇 Almost Ready to be yours Fastest Possession in GIFT CITY
06/05/2025

सिद्धीवास्तुपुरम 🌇
Almost Ready to be yours
Fastest Possession in GIFT CITY

शुभ अक्षय तृतीया निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा!समृद्धी, सौभाग्य आणि नवा प्रारंभ तुमच्या जीवनात येवो!सोनेरी क्षणांची ...
30/04/2025

शुभ अक्षय तृतीया निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा!
समृद्धी, सौभाग्य आणि नवा प्रारंभ तुमच्या जीवनात येवो!
सोनेरी क्षणांची सुरुवात आजपासूनच होवो! ⚱️🌸

Address

Timber Area Sangli
Sangli
416416

Opening Hours

Monday 9:30am - 6pm
Tuesday 9:30am - 6pm
Wednesday 9:30am - 6pm
Thursday 9:30am - 6pm
Friday 9:30am - 6pm
Saturday 9:30am - 6pm

Alerts

Be the first to know and let us send you an email when Bhagwant Group By Pramod D. Shinde posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Bhagwant Group By Pramod D. Shinde:

Share