26/05/2026
ह्या वर्षी फार्मलॅन्ड शेणखत पसरवणाऱ्या मशीन ला मिळालेला चांगला प्रतिसाद पाहता पावसाळ्या नंतर च्या सिझन मध्ये मशीन ची डिमांड खूप वाढण्याची शक्यता आहे. गुजरात राज्यामध्ये दसरा व दिवाळी पर्यंत च्या बुकिंग जास्त असल्यामुळे परत महाराष्ट्र मध्ये मशीन चा तुटवडा भासू शकतो.
सर्व शेतकरी / ग्राहक बांधवाना विनंती आहे त्यांनी पुढील सिझन ची तयारी म्हणून आजच आपले मशीन बुकिंग करा आणि येणाऱ्या सिझनसाठी मशीन भेटण्याची शाश्वती निश्चित करा.
आजपर्यंत आपले महाराष्ट्र मध्ये २०० पेक्षा जास्त समाधानी ग्राहक असून आपल्या फॅक्टरी मध्ये सर्वात चांगली टेक्निकल टीम आहे जी विक्री पश्चात सेवा पुरवते.
गणरंग ट्रॅक्टर्स मध्ये आता मुबलक स्पेअर पार्ट आणि २ प्रशिक्षित मेकॅनिक उपलब्ध आहेत. पुढील सिझन मध्ये आमची टीम तुम्हाला विक्री व तत्पर विक्री पश्चात सेवा पुरवण्यासाठी सज्ज झालेली आहे.
संपर्क : ९६८९००३३७९ / 087667 78371