15/08/2026
स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा 🙏
🇮🇳 तिरंग्याचे तीन रंग म्हणजे आपल्या देशाचा अभिमान, शौर्य आणि बलिदानाचा इतिहास. या स्वातंत्र्यदिनाच्या पावन पर्वावर देशाच्या अखंडतेचा आणि गौरवाचा संकल्प करूया ✨
#स्वातंत्र्यदिन #स्वातंत्र्यदिनाच्याशुभेच्छा #भारतमाता #देशभक्ती #तिरंगा 🇮🇳🙏