Ganraj Driving School

Ganraj Driving School Ganraj Motor Driving School at Koregaon Park in Pune is a Government Approved driving school. At Gan

Ganraj Motor Driving School not just imparts better driving skills but also tries to instill safe driving culture through special theoretical sessions for behavioral training and road sense. Our driving instructors are completely professional, always reliable, and are all fully qualified and experienced. Ganraj Motor Driving School is dedicated towards making Indian roads safer, by helping learners become smart and responsible motorists.

27/11/2021

Maharashtra Issues Fresh Curbs: राज्य सरकारने करोनाच्या नवीन स्ट्रेनचा धोका टाळण्यासाठी आज कठोर पावले उचलली. त्यात अनेक महत्त्वाचे ....

25/07/2020
कुशल नेतृत्व,गरूडाची नजर,मोरासारखा रूबाब,सिंहासारखी दहशत,असणारे परीवहन परीवारातील चाणक्य..पुणे डीव्हीजन ची शान मा. अजितज...
03/07/2020

कुशल नेतृत्व,गरूडाची नजर,मोरासारखा रूबाब,सिंहासारखी दहशत,असणारे परीवहन परीवारातील चाणक्य..पुणे डीव्हीजन ची शान मा. अजितजी शिंदे साहेब आपणांस वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!!

22/03/2020

काही सूचना :

१. दुधाच्या पिशव्या आधी बाहेरून धुउन घ्या, दूध काढून घ्या आणि आपले हात परत साबणाने धुआ.

२. वृत्तपत्रे बंद करा. नाहीच जमले तर एका ट्रे मध्ये चोविस तास हात न लावता ठेवा. दुसऱ्या दिवशी वाचा.

३. पोस्टाने येणारी पत्रे, कुरिअर वगैरे साठी पण वर दिल्याप्रमाणेच करा.

४. जमत असेल तर कामवाली, जेवण करणारी यांना 'भरपगारी' सुट्टी देऊन टाका.

५. सुट्टी नाही देऊ शकत तर त्यांना घरी आल्यावर प्रथम साबणाने हात पाय धुवायला सांगा.

६. पुढील पंधरा वीस दिवसांसाठी फक्त गरज लागेल एवढे सामान (धान्य, कडधान्य, भाजी, इतर सामान) भरून ठेवा. अगदीच गरज असेल तरच बाहेर जाऊन सामान आणा.

७. ज्यांना बाहेर जावे लागतंय त्यांनी गर्दीच्या वेळा टाळून बाहेर जाणे, ट्रेन बस ने प्रवास न करणे.

८. ज्यांना सुट्टी घेणं शक्य आहे त्यांनी सुट्टी घेऊन टाकावी. गणपती, दसरा, में महिना वगैरे नंतर बघुया.

९. घरी बसलंय म्हणून बियर/ड्रिंक्स घेणे टाळा. शरीराची प्रतिकारशक्ती वाढणे गरजेचे आहे.

१०. फळे भाजीपाला घरी आणल्यावर नीट धुउन घ्या, थोडावेळ बाहेर ठेवा, आपले हात पुन्हा धुआ आणि मगच वापरा/खा.

११. झोमॅटो, स्विग्गी अजिबात बंद करा.

१२. पुन्हा सांगतोय, वेळोवेळी हात धुणे आणि सगळ्यांनाच सवय लावणे.

१३. चेहऱ्यावर हात अजिबात न नेणे.

१४. बाहेर जाऊन, प्रवास करून आलात तर कपडे वॉशिंग मशिनमध्ये टाका.

१५. कपड्याना इस्त्री घरीच करा.

१६. सिनियर सिटीझन, मुले यांना घरात आणि घरातच ठेवा. दरवाज्यावर उभे राहून शेजारयांशी गप्पा वगैरे प्रकार टाळा.

१७. दरवाजाची बेल कोणी येऊन गेले कि पुसून घ्या. रिमोट कंट्रोल इत्यादी सॅनिटायझर ने कमीत कमी दिवसातून एकदा पुसून घ्या

स्वतःची काळजी घ्या बरोबर आजूबाजूच्यांची पण काळजी घ्या..

आपल्याला नक्की माहीत नाहीत ते उपचार, सूचना दुसऱ्याना (व्हाट्सअप) देऊ नका.

18/02/2016

Address

Ragvilas Society, North Main Road, Lane C-1 Koregaon Park, Pune411001
Pune
411001

Opening Hours

Monday 8am - 8pm
Tuesday 8am - 8pm
Wednesday 8am - 8pm
Thursday 8am - 8pm
Friday 8am - 8pm
Saturday 8am - 8pm

Telephone

9860075642

Alerts

Be the first to know and let us send you an email when Ganraj Driving School posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Ganraj Driving School:

Share

Category