Shakti CRANE Service

Shakti CRANE Service Pune's OLDEST & No.1.& Most Reliable & Experienced Crane & Towing & Roadside Assistance Services. W

30th Death Anniversary 🙏RIP🙏
23/10/2023

30th Death Anniversary 🙏RIP🙏

Pune Traffic Police | ‘…तर ‘त्या’ वाहतूक पोलिसांवर खंडणीचा गुन्हा दाखल होणार’ ! पोलिस आयुक्त, सह आयुक्तांकडून ट्रॅफिक पो...
12/06/2022

Pune Traffic Police | ‘…तर ‘त्या’ वाहतूक पोलिसांवर खंडणीचा गुन्हा दाखल होणार’ ! पोलिस आयुक्त, सह आयुक्तांकडून ट्रॅफिक पोलिसांकडून वाहन चालकांवर होणार्‍या कारवाईच्या ‘स्पीड’ला ‘ब्रेक’सह ‘जॅमर’

Pune Traffic Police | वाहतूक पोलिसांच्या मनमानी कारभाराच्या तक्रारी वाढल्याने स्वत: पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता (CP Amitabh Gupta) आणि पो...

13/05/2022
Our ES**RT F-15 FARANA CRANE with Bucket @ 60 feet heights. SHAKTI CRANE SERVICE. Call:- 9822092311
26/01/2022

Our ES**RT F-15 FARANA CRANE with Bucket @ 60 feet heights.
SHAKTI CRANE SERVICE.
Call:- 9822092311

07/08/2021

वाहतूक पोलिसांची कोर्टाने केली कानउघाडणी
म. टा. प्रतिनिधी, पुणे
हेल्मेट नाही घातले म्हणून एका वकिलाची गाडी जप्त केल्याच्या प्रकरणात कोर्टाने वाहतूक पोलिसांची कानउघाडणी केली आहे. चलन अथवा दंडाची रक्कम जागीच भरण्यासाठी जबरदस्ती करू नये, तसे पोलिसांना करता येणार नाही. एखाद्याला चलनाची तडजोड रक्कम तत्काळ भरायची नसल्यास अथवा सदरचे प्रकरण कोर्टात चालवायची तयारी दर्शविली, तर कारवाई करत असलेल्या वाहतूक कर्मचाऱ्यांनी संबंधित केस योग्य त्या कोर्टात तत्काळ पाठवावी. तसेच पोलिसांना सदरच्या चलनाच्या रक्कमेच्या वसुलीसाठी मोटार वाहन कायदा, कलम २०७ प्रमाणे वाहन अडकवून ठेवण्याचे अथवा जप्त करण्याचे अधिकार नाहीत, असे या निकालात नमूद करण्यात आले आहे. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एन. के. खराडे यांच्या कोर्टाने हा निकाल दिला. २६ मार्च २०१९ रोजी हा प्रकार घडला. स्वारगेट वाहतूक विभागाच्या पोलिस कर्मचारी वैशाली कोळी यांनी अॅड. करण झाड यांची स्वारगेट येथे हेल्मेट नाही म्हणून गाडी पकडली होती. त्या वेळी त्यांनी 'ऑनलाइन चलन टाका. माझ्याकडे आता पैसे नाहीत किंवा त्याचा खटला दाखल करा. मी तो कोर्टात चालवीन', असे सांगितले. त्यांना हेल्मेट नाही म्हणून जागेवर दंड भरण्यास सांगण्यात आले. तसेच वाहतूक विभागाच्या पोलिस उपायुक्तांचा आदेश असल्याचे सांगितले. अॅड. झाड यांनी उपायुक्तांच्या संबंधित आदेशाची प्रत मागितली असता त्यांना उडवाउडवीची उत्तरे देण्यात आली. तसेच आदेशही दाखविण्यात नाही. उलट जर दंड जागीच भरला नाही तर तुमची गाडी अथवा वाहन चालविणेचा परवाना जप्त करू, अशी धमकी देण्यात आली. पोलिस कर्मचारी वैशाली कोळी यांनी अॅड. झाड यांची गाडी जप्त केली. त्यानंतर अॅड. झाड यांनी अॅड. चेतन भुतडा यांच्यामार्फत प्रथम वर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांच्या मोटार वाहन न्यायालयाकडे अर्ज दाखल केला होता. कोर्टाने पोलिस कर्मचारी यांना 'कारणे दाखवा' नोटीस बजावली. हेल्मेट दंडाची रक्कम अथवा चलन जागीच भरले नाही, तर पोलिसांनी संबंधित केस मोटर वाहन न्यायालयाकडे पाठवली पाहिजे. तसेच चलन अथवा दंडाची रक्कम जागीच भरण्याबाबत जबरदस्ती करू नये, तसे पोलिसांना करता येणार नाही. जर एखाद्याला चलनाची तडजोड रक्कम तत्काळ भरायची नसल्यास अथवा सदरचे प्रकरण कोर्टात चालवायची तयारी दर्शविली, तर कारवाई करत असलेल्या वाहतूक कर्मचाऱ्यांनी संबंधित केस योग्य त्या कोर्टात तत्काळ पाठवावी. तसेच पोलिसांना सदरच्या चलनाच्या रक्कमेच्या वसुलीसाठी मोटार वाहन कायदा, कलम २०७ प्रमाणे वाहन अडकवून ठेवण्याचे अथवा जप्त करण्याचे अधिकार नाहीत, असे निकालात नमूद करण्यात आले आहे, अशी माहिती अॅड. चेतन भुतडा यांनी दिली. वाहतूक कर्मचारी यांनी त्यांच्या अधिकारांचा गैरवापर करून गाडी जप्त केलेली आहे. मोटर वाहन कायद्यानुसार कोणत्याही वाहतूक कर्मचाऱ्यांना हेल्मेट घातले नाही म्हणून गाडी अथवा वाहन परवाना जप्त करण्याचा अधिकार नाही. बेकायदा वाहन जप्त केल्याप्रकरणी अॅड. झाड यांनी प्राधिकरण तसेच मुंबई उच्च न्यायालय येथे पोलिसांकडून अधिकारांचा गैरवापर केल्याप्रकरणी याचिका दाखल करण्यात येणार आहे.
- अॅड. चेतन भुतडा

Address

110/17, Shivaji Nagar Court Road Near Topkhana
Pune
411001

Alerts

Be the first to know and let us send you an email when Shakti CRANE Service posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Shakti CRANE Service:

Share

Category