BML Car Care And Auto Techniques

BML Car Care And Auto Techniques all types call sarvice
denting and penting
power windows repayring
wheel alignment
dor lock service

याला म्हणतात स्वाभिमानी नेत्याचा स्वाभिमानी कार्यकर्ता…. जितेंद्र भाऊ मोटे…
19/02/2024

याला म्हणतात स्वाभिमानी नेत्याचा स्वाभिमानी कार्यकर्ता…. जितेंद्र भाऊ मोटे…

29/01/2024

*सरकारचं अभिनंदन करताय ??*
थांबा
आधी महाराष्ट्राच्या राजपत्रातील अधिकृत अधिसूचना वाचा.
अधिसुचना म्हणजे नोटीफिकेशन - हा GR म्हणजे अध्यायदेश नाही. ही फक्त सुचना आहे.
दुसरे यावर हरकती मागवल्या आहेत म्हणजे सर्वांना हरकती नोंदवायला मार्ग मोकळा.
ही नोटीस १६ फेब्रुवारी २०२४ नंतर विचारात घेणार याचा अर्थ तोपर्यंत लोकसभेची आचारसंहिता लावणार.
नक्की काय खेळ सरकारने केलाय लक्षात येतंय का ? प्रत्येकाने ही नोटीस काळजीपुर्वक वाचा.
नुसती फिरवा फिरव केलीय , मराठा समाजाला पुन्हा फसवण्याचं काम शिंदे फडणवीस पवार सरकारने केलं आहे .
हा पूर्ण डाव मनोज जारांगे पाटलाचे आंदोलनाचे वादळ शांत करण्यासाठी केलं आहे .
कारण एकट्या मनोज जरांगे मुळे सरकार अडचणीत आलं आहे .भाजप अन शिंदे गटाचं राजकीय अस्तित्व धोक्यात आले आहे त्यामुळं मोठ्या शिताफीने तज्ज्ञांच्या मदतीने गोल गोल फिरवून मराठा समाजाच्या तोंडाला पाने पुसली आहेत .
मोठमोठे भाषण देणे अन ते कायद्याच्या चौकटीत प्रत्यक्ष बसविणे यात जमीन आसमानचा फरक आहे .मराठ्यांनो जागृत व्हा . बामणी कावा ओळखा ,शिंदे ना पुढे करून तुमच्या अधिकाराचे हनन करण्याचा पद्धतशीर डाव तुमच्यासोबत खेळला गेला आहे.

शौर्य दिन चिराऊ होवो……
30/12/2023

शौर्य दिन चिराऊ होवो……

🥰…….I’m back…….🥰
08/12/2023

🥰…….I’m back…….🥰

23/10/2023
21/03/2021

Address

Jadhavwadi Chikhali
Pune
BOLHAYICHAMALACOLONYNO3

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when BML Car Care And Auto Techniques posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share