Veer Tours & Travels Car Rental

Veer Tours & Travels Car Rental Veer tours and travels are one of the popular and renowned rental companies in the Pune with a fleet

✨ MAHAKAL & OMKARESHWAR JYOTIRLINGAHELICOPTER PACKAGE – Ex Indore (01 Night Stay)Weekly 04 Departures: Every Fri, Sat, S...
08/12/2025

✨ MAHAKAL & OMKARESHWAR JYOTIRLINGA
HELICOPTER PACKAGE – Ex Indore (01 Night Stay)
Weekly 04 Departures: Every Fri, Sat, Sun, Mon
Special Price: ₹38,999 per person

✔ INCLUSIONS

🚁 Helicopter Ride:
Indore → Omkareshwar → Ujjain → Indore

🏨 01 Night Hotel Stay in Ujjain
With Breakfast & Dinner

🔥 Bhasmarti of Mahakaal

🙏 VIP Darshan – Omkareshwar Jyotirlinga

🕉️ Kal Bhairav & Harsiddhi Mata Darshan

🚗 Private Car Transfers
Helipad & Local Transfers at Both Locations

🧾 All Applicable Taxes Included

📞 For Bookings & Details

Veer Tours & Travels
🌐 www.vttcarrental.com

📧 [email protected]

📞 9325287809 / 9158618256

Veer Tours & Travels Rent a car with driver in Pune at best price. Best car rentals in Pune.Book Outstation cabs for travel to from Pune. Outstation cab rental with driver for Pune

15/07/2025
25/03/2025

I gained 340 followers in the past 90 days! Thank you all for your continued support. I could not have done it without you. 🙏🤗🎉

कुलाबा किल्ला :कुलाबा किल्ला हा मराठा साम्राज्याचा अतिशय महत्वपूर्ण सागरी किल्ला होता. हा किल्ला पश्चिम किनाऱ्यावरती समु...
16/11/2024

कुलाबा किल्ला :
कुलाबा किल्ला हा मराठा साम्राज्याचा अतिशय महत्वपूर्ण सागरी किल्ला होता. हा किल्ला पश्चिम किनाऱ्यावरती समुद्रामध्ये अलिबाग शहरानजीक आहे. किल्ल्याला एक समुद्राकडे तोंड करून आणि अलिबागकडे असणारे असे दोन दरवाजे आहेत. जरी हा किल्ला जलदुर्ग असला तरीही किल्ल्यावरती असलेल्या गोड्या पाण्याच्या विहिरी हे किल्ल्याचे वेशिष्टय आहे. इसवी सन १७१३ मध्ये बालाजी विश्वनाथ यांच्याशी झालेल्या तहानुसार इतर किल्ल्यासाहित कुलाबा किल्ला हा कान्होजी आंग्रे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला. कान्होजी आंग्रे यांनी या किल्ल्याचा वापर करून ब्रिटिशांच्या बोटीवरती अनेक हल्ले चढवले.

Veer Tours & Travels Rent a car with driver in Pune at best price. Best car rentals in Pune.Book Outstation cabs for travel to from Pune. Outstation cab rental with driver for Pune

मुरुड-जंजिरा किल्ला :मुरुड-जंजिरा किल्ला हा जलदुर्ग असून तो अरबी समुद्रकिनाऱ्यावरती वसलेल्या मुरुड शहरानजीक आहे. राजापुर...
16/11/2024

मुरुड-जंजिरा किल्ला :
मुरुड-जंजिरा किल्ला हा जलदुर्ग असून तो अरबी समुद्रकिनाऱ्यावरती वसलेल्या मुरुड शहरानजीक आहे. राजापुरी बंदरातून किल्ल्यावरती जाण्यासाठी बोटींची सोय आहे. किल्ल्याचा मुख्य दरवाजा राजापुरी किनाऱ्याकडे तोंड करून असून दुसरा दरवाजा खुल्या अरबी समुद्राकडे आहे. पश्चिमेकडे समुद्राकडे तोंड करून एक दरवाजा असून त्याला ‘दरिया दरवाजा’ असे म्हणतात. किल्ल्याच्या बुरुजावरती युरोपीय तसेच स्वदेशी बनावटीच्या अनेक तोफा पहावयास मिळतात. सध्या जीर्णावस्थेत असलेल्या किल्ल्यावरती पुरातन काळी हरतर्हेच्या सोयीसुविधा जसे महाल, दराबारीसाठी खोल्या, मशीद, दोन छोटी गोड्या पाण्याची तळी इत्यादी उपलब्ध होते. जंजिराच्या नवाबासाठी असलेला महाल अजूनही सुस्थितीत आहे.

मुरुड-जंजिरा किल्ल्यावरती असलेल्या तीन महाकाय तोफा – ‘कालालबंगडी’, ‘चावरी’, ‘लांडा कासम’ या किल्ल्याचे मुख्य आकर्षण आहेत. असे म्हणतात कि पूर्वी या तोफा त्यांच्या लांबपल्ल्याच्या माऱ्यासाठी ओळखल्या जायच्या

Veer Tours & Travels Rent a car with driver in Pune at best price. Best car rentals in Pune.Book Outstation cabs for travel to from Pune. Outstation cab rental with driver for Pune

16/11/2024

रायगड किल्ला :
रायगड हा किल्ला सह्याद्री पर्वत रांगामध्ये रायगड जिल्ह्यातील महाड या ठिकाणापासून सुमारे २५ किमी अंतरावर आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी या किल्ल्याची डागडुजी करून त्याला इ. सन १६७४ मध्ये मराठा साम्राज्याची राजधानी घोषित केली. किल्ल्यावर जाण्यासाठी रोपवे ची सुविधा असून त्यामुळे काही मिनिटामध्ये किल्ल्यावरती पोहोचता येते.

रायगड किल्ल्यावरती एक मानवनिर्मित तळे असून त्याचे नाव “गंगासागर तलाव” असे आहे. किल्ल्यावरती जाण्यासाठी असलेला एकमेव मार्ग “महा-दरवाजा” मधून जातो. किल्ल्यामध्ये असलेल्या राज्याच्या दरबारात एक सिंहासनाची प्रतिकृती असून ती नगारखाना दरवाज्याकडे तोंड करून ठेवली आहे. सिहासनाजवळील भाग ध्वनीलहरीसाठी अशा पद्धतीने बनवला गेला आहे कि दरबारातील दरवाजाच्या इथे बोललेले शब्द सिंहासनापर्यंत सहजरीत्या ऐकू येऊ शकतात. रायगड किल्ल्यावरती उंच दरीवरती बांधलेला एक प्रसिद्ध बुरुज असून त्याला “हिरकणी बुरूज” असे म्हणतात.https://www.vttcarrental.com

16/11/2024

महाबळेश्वर हे ठिकाण महाराष्ट्राच्या सातारा जिल्ह्यातील एक थंड हवेचे ठिकाण व प्रेक्षणीय स्थळ असून, येथे पर्यटक वर्षभर भेट देतात. ब्रिटिश काळापासून महाबळेश्वराला लाभलेला उत्कृष्ट गिरीस्थान हा लौकिक आजही कायम आहे. समुद्रसपाटीपासून १,३७२ मीटर उंचीवर पश्चिम घाटांच्या रांगेत वसलेले महाबळेश्वर हे थंड हवेचे व सहलीचे निसर्गरम्य ठिकाण आहे. महाराष्ट्राचे नंदनवन म्हणून ओळखले जाणारे ठिकाण आहे. हे आतिशय थंड हवेचे ठिकाण आहे. महाबळेश्वर हे सुंदर पर्यटन स्थळ आहे.https://www.vttcarrental.com/

05/09/2024

Www.vttcarrental.com
Looking for a unique travel experience? Our caravans the perfect solution! With all the comforts of home, our caravans are equipped with everything you need for a comfortable and enjoyable journey. From a fully equipped kitchen to a cozy sleeping area, our caravans have it all. Our experienced team will ensure that your journey is safe and hassle-free. Book now and experience the freedom and adventure of traveling in a caravan.

Call now to connect with business.

05/09/2024

Www.vttcarrental.com
Experience the ultimate luxury with our Maharaja buses! Our buses are designed to provide you with a royal experience, with plush seating, personal entertainment systems, and other amenities that will make your journey unforgettable. Our experienced drivers will ensure that you arrive at your destination safely and comfortably. Book now and experience the luxury of our Maharaja buses for your next trip.

Call now to connect with business.

Address

Vinode Nagar Wakad
Pune
411057

Alerts

Be the first to know and let us send you an email when Veer Tours & Travels Car Rental posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Veer Tours & Travels Car Rental:

Share

Category