14/09/2026
🙏✨ गणपती बाप्पा मोरया!
श्री गणेश चतुर्थीच्या सर्वांना मंगलमय शुभेच्छा! 🌺🐘
बाप्पाच्या आशीर्वादाने प्रत्येक प्रवास सुखाचा, सुरक्षित आणि आनंदमय होवो! 🛵❤️
#गणपतीबाप्पामोरया #गणेशचतुर्थी #गणेशोत्सव #मंगलमूर्तीमोरया #श्रीगणेश #बाप्पामोरया