12/09/2026
येणार आहे एक विराट उत्सव… 🚩✨
छत्रपती शिवरायांच्या पावन भूमीवर—महाराष्ट्राच्या श्रद्धेचा, भक्तीचा आणि एकतेचा उत्सव!
वक्रतुंड, महाकाय आणि प्रथमपूज्य असलेल्या आपल्या लाडक्या बाप्पाच्या आगमनासाठी सज्ज व्हा! 🙏🌺
या गणेशोत्सवात बाप्पाच्या आशीर्वादाने प्रत्येक नव्या प्रवासाचा श्रीगणेशा होवो… Vohra Auto सोबत! ❤️
गणपती बाप्पा मोरया!
मंगलमूर्ती मोरया! 🙏