14/08/2026
🇮🇳 स्वातंत्र्याचा अभिमान, प्रगतीचा संकल्प आणि नव्या भारताची ओळख!
१५ ऑगस्ट – भारतीय स्वातंत्र्यदिन
निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा! 🇮🇳
स्वातंत्र्यवीरांच्या बलिदानामुळे मिळालेल्या या अमूल्य स्वातंत्र्याचा सन्मान करूया आणि राष्ट्रनिर्माणासाठी योगदान देण्याचा संकल्प करूया.
🛵 कृषा होंडा
शिरूर | कोरेगाव भीमा | मांडवगण फराटा | रांजणगाव गणपती
📍 नगर पुणे रोड, जोशी वाडी, शिरूर, जि. पुणे – 412210
🇮🇳🧡🤍💚🛵