SR Auto Detailing Studio

Directions

SR Auto Detailing Studio coating, polishing, interior cleaning, Headlight restoration.

29/09/2026

26/09/2026

25/09/2026

Thar ROXX - Interior Deep Cleaning Done

2 वर्षाची धूळ, माती, सिमेंट डस्ट सगळं एका दिवसात गायब !

White interior एकदम शोरूम सारखं चमकतंय

तुमची पण Thar अशीच चमकवायची आहे का? DM करा

+

SR Auto Detailing Studio

7020876626









22/09/2026

3 वर्ष जुनी Tata Altroz आली होती, शाईन पूर्ण गेली होती..

आम्ही काय केलं?

Deep Wash + Paint Correction

Glass Polishing

9H Ceramic Coating

रिझल्ट तुमच्या समोर आहे - आरशासारखी चमक !

+

तुमची गाडी पण अशीच चमकवायची का?

SR Auto Detailing Studio, धाराशिव

बुकिंग चालू आहे - DM करा

#धाराशिवकर

20/09/2026

3 वर्ष जुनी Altroz आलीये सिरॅमिक कोटिंगला

आज काय काय काम करणार आहे व्हिडिओ मध्ये सांगितलंय

+

फायनल रिझल्ट Part 2 मध्ये बघा

SR Auto Detailing, Dharashiv

19/09/2026

❤️

13/09/2026

तुम्ही बोललात, आम्ही ऐकलं !

बऱ्याच दिवसांपासून तुमची एकच मागणी होती -"दादा Regular Wash चालू करा"

शेवटी तुमच्या प्रेमापोटी निर्णय घेतला...

コ

उद्यापासून - REGULAR WASH पुन्हा चालू !

सकाळी 8 पासून.

आणि यावेळी खास गोष्ट म्हणजे प्रत्येक गाडीवर लक्ष माझं स्वतःचं असणार आहे.

कारण तुमची गाडी म्हणजे माझी जबाबदारी.

+

एकदा येऊन फरक अनुभवा.

भेटूया उद्या SR वर !

SR Auto Detailing, Booking साठी DM करा

कारवाशो

10/09/2026

थेट पाणी मारून गाडी घासता?

स्क्रॅच पडणारच !

आधी Pre-Wash का करतात ते बघा... चिखल असाच निघतो.

तुमची गाडी पण अशी झाली आहे का? कमेंट करा "WASH"

+

SR Auto Detailing, Dharashiv

solapur

08/09/2026

एक उंदीर = 15,000 रुपयांचा फटका !

Nexon मध्ये Rat Repellent Spray मारून घेतला.

वायर कट, AC Filter खराब, दुर्गंधी सगळं बंद.

01/09/2026

Dzire नंतर आता Altroz! 😎
नवीन काच नको, Polish करा आणि पैसे वाचवा.
अर्धी काच बघा, फरक कळेल!

📍 SR Auto Detailing Studio, Dharashiv

Address

Osmanabad
413501

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when SR Auto Detailing Studio posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share