14/08/2026
भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या सर्वांना शुभेच्छा. आम्ही सलाम करतो शेतकरी राजाला जो दिवसरात्र झटून देशाच्या जडणघडणीमध्ये योगदान देत आला आहे. आम्हाला अभिमान आहे कि महिंद्रा ट्रॅक्टर्स च्या मार्फत याच शेतकरी राजाला किंबहुना देशालाच आत्मनिर्भर बनविण्याचा आम्ही प्रयत्न करतोय.
जय हिंद..!