Apurva Electric Motors

Apurva Electric Motors Ampere (by Greaves) two wheeler electric bike dealer and three wheeler electric vehicle

आपल्या नांदेडची आवडती इलेक्ट्रिक स्कूटर : India’s no 1 electric scooter now at very affordable price ! फक्त रू १०,००० भर...
07/10/2024

आपल्या नांदेडची आवडती इलेक्ट्रिक स्कूटर : India’s no 1 electric scooter now at very affordable price ! फक्त रू १०,००० भरा आणि उघडा बचतीचे खाते !

Greaves सारख्या नामांकित कंपनी च्या शोरूम मध्ये काम करण्याची संधि !लगेच कॉल करा : 9921571555
15/06/2024

Greaves सारख्या नामांकित कंपनी च्या शोरूम मध्ये काम करण्याची संधि !
लगेच कॉल करा : 9921571555

Offer price 1,09,999 * / book now !
30/05/2024

Offer price 1,09,999 * / book now !

136 किमी रेंज - 93 ची टॉप स्पीड - रू 1,09,000*/Don’t miss the special offer Price !Call 📞 9921571555
21/05/2024

136 किमी रेंज - 93 ची टॉप स्पीड - रू 1,09,000*/

Don’t miss the special offer Price !

Call 📞 9921571555

खूप दिवसांच्या प्रतिक्षेनंतर Greaves कंपनी ने लॉंच केली आहे प्रीमियम  फॅमिली स्कूटर  आणि ते पण परवडनाऱ्या किंमती मध्ये ....
11/05/2024

खूप दिवसांच्या प्रतिक्षेनंतर Greaves कंपनी ने लॉंच केली आहे प्रीमियम फॅमिली स्कूटर आणि ते पण परवडनाऱ्या किंमती मध्ये . फक्त रु 10,000 मध्ये बूकिंग !
✅136 किमी प्रती चार्ज रेंज
✅93 किमी/तास स्पीड ;
✅3 KW LFP बॅटरी म्हणजे सुरक्षा आणि लोंग लाइफ
✅टॉप क्वालिटी सस्पेंशन ;
✅4 पटीने जास्त स्ट्रॉंग बॉडी फ्रेम
✅7" टीएफटी टच स्क्रीन

11/05/2024

खूप दिवसांच्या प्रतिक्षेनंतर Greaves कंपनी ने लॉंच केली आहे प्रीमियम फॅमिली स्कूटर आणि ते पण परवडनाऱ्या किंमती मध्ये . फक्त रु 10,000 मध्ये बूकिंग !

✅136 किमी प्रती चार्ज रेंज
✅93 किमी/तास स्पीड ;
✅3 KW LFP बॅटरी म्हणजे सुरक्षा आणि लोंग लाइफ
✅टॉप क्वालिटी सस्पेंशन ;
✅4 पटीने जास्त स्ट्रॉंग बॉडी फ्रेम
✅7" टीएफटी टच स्क्रीन

ओला को टक्कर देणे आया है Ampere प्रायमस 🎯Primus हे एक हाई परफॉर्मन्स स्कूटर आहे , स्कूटरचा टॉप स्पीड 77 किमी प्रतितास आह...
06/12/2023

ओला को टक्कर देणे आया है Ampere प्रायमस 🎯

Primus हे एक हाई परफॉर्मन्स स्कूटर आहे , स्कूटरचा टॉप स्पीड 77 किमी प्रतितास आहे, तर ती पाच सेकंदांपेक्षा कमी वेळेत 0-40 किमी प्रतितास वेग पकडू शकते.

स्कूटरमध्ये स्मार्ट BMS सह 3 Kwh LFP बॅटरी तंत्रज्ञान आहे. यात मिळणाऱ्या लांब लेगरूम आणि रुंद सीट्समुळे राइड ही खूप आरामदायी बनते.

Ampere Primus ला 4 kW मिड-माउंट टॉर्कची मोटर मिळते. ही एका चार्जवर 107 किलोमीटरपेक्षा जास्त रेंज देऊ शकते. स्कूटरमध्ये चार राइडिंग मोड उपलब्ध आहेत. यामध्ये इको, सिटी, पॉवर आणि रिव्हर्स मोड समाविष्ट आहेत. फीचर्सबद्दल बोलायचे झाले तर यात फोन कनेक्टिव्हिटी आणि नेव्हिगेशन ब्लूटूथद्वारे उपलब्ध आहेत.

Ampere इलेक्ट्रिक स्कूटर आता प्रत्येक गावामध्ये पोहचली आहे अणि त्याचं मुख्य कारण आहे Ampere च स्टयलिश डिसाईन आणि मजबूत बॉडी .

Ampere भारतातील वेगाने वाढणाऱ्या इलेक्ट्रिक स्कूटर पैकी एक. सध्या एकदम मागणी वाढल्यामुळे वाहनांचा पुरवठा अपुरा पडण्याची शक्यता आहे . जर तुम्हीही एखादी इलेक्ट्रिक स्कूटर खरेदी करण्याच्या तयारीत असाल तर आपली Ampere स्कूटर बुक करा मिलवा हमखास डिलीवरी.

✅ सर्वात जास्त पॉवरफुल LFP बॅटरी
✅ 107 किमी प्रति चार्ज*
✅ टॉप स्पीड 77 km/h
✅ 3 वर्ष वारंटी *
✅ 10+ वर्षांचा इलेक्ट्रिक स्कूटर बनवण्याचा अनुभव
✅ 165 वर्षाचा ग्रीव्स कंपनीचा वारसा

अधिक माहितीसाठी संपर्क नांदेड़ : +918788996022

हाई स्पीड मॉडेल आता जबरदस्त डिस्काउंट वर !फक्त 86,000/ ex शोरूम किमंत !Zeal ex आहे अधिक स्टायलिश, सुखकारक तसेच परवडणारे ...
11/11/2023

हाई स्पीड मॉडेल आता जबरदस्त डिस्काउंट वर !
फक्त 86,000/ ex शोरूम किमंत !

Zeal ex आहे अधिक स्टायलिश, सुखकारक तसेच परवडणारे इलेक्ट्रिक स्कूटर.

एम्पेयर इलेक्ट्रिक स्कूटर घेण्याचे गणित खुप सोप्पे आहे , फक्त रु 20,000 डाउन पेमेंट करायचे , आणि नंतर पेट्रोल च्या खर्च्यात बँक लोन चा हफ्ता भरायचा.

पण लक्ष्यात ठेवा इलेक्ट्रिक स्कूटर घ्यायची तर फक्त रेप्युटेड कंपनीचेच घ्या , मार्केट मध्ये प्रत्येक कॉर्नरला नवीन इलेक्ट्रिक स्कूटरची दुकाने उघडत आहेत आणि बंद होत आहेत . तुम्ही ज्याकंपनी ची स्कूटर घेत आहेत त्यांना त्याचा अनुभव विचारा , कंपनी पब्लिक लिस्टेड आहे का चेक करा .

Ampere भारतातील वेगाने वाढणाऱ्या इलेक्ट्रिक स्कूटर पैकी एक.फेस्टिव सीजन मध्ये एकदम मागणी वाढल्या मुळे वाहनांचा पुरवठा अपुरा पडण्याची शक्यता आहे . जर तुम्हीही एखादी इलेक्ट्रिक स्कूटर खरेदी करण्याच्या तयारीत असाल तर आपली Ampere स्कूटर बुक करा मिलवा हमखास डिलीवरी.

✅हाई स्पीड इलेक्ट्रिक स्कूटर
✅80-100 किमी प्रति चार्ज*
✅3 वर्ष वारंटी *
✅ 165 वर्षाचा ग्रीव्स कंपनीचा वारसा
✅ 10+ वर्षांचा इलेक्ट्रिक स्कूटर बनवण्याचा अनुभव
✅ टॉप ग्राहक रेटिंग ,मजबूत बॉडी - शहर असो किंवा गाव ( youtube वर चेक करू शकता )

तुम्हाला फेस्टिवल सीजन मध्ये हमखास डिलीवरी पाहिजे असेल तर आजच बुक करा

अधिक माहितीसाठी संपर्क नांदेड़ : +918788996022

आता अजून किती दिवस पेट्रोल वर विनाकारण खर्च करत राहणार ? Ampere आहे अधिक स्टायलिश, सुखकारक तसेच परवडणारे इलेक्ट्रिक स्कू...
05/11/2023

आता अजून किती दिवस पेट्रोल वर विनाकारण खर्च करत राहणार ? Ampere आहे अधिक स्टायलिश, सुखकारक तसेच परवडणारे इलेक्ट्रिक स्कूटर.

Ampere सोबत आहे Greaves कंपनीचा 166 वर्ष्यांचा वारसा आणि 50,000 पेक्ष्या जास्त diesel इंजिन बनवण्याचा अनुभव . Greaves कंपनी चे इंजिन 80% पेक्ष्या जास्त 3 चाकी गाड्यांमध्ये आहेत .

आता सर्वात महत्त्वाचे , आपण इलेक्ट्रिक स्कूटर का घेतो , बचत आणि पर्यावरण वाचविण्याकरिता , बरोबर ? पण तुम्हाला तर माहीतच आहे सध्या मार्केट मध्ये नामांकित कंपन्यांचे मॉडेल्स वाढीव किमंती मध्ये विक्री होत आहेत , ब्रँड च्या नावाखाली ग्राहक ते खरीदी करीत आहे पण त्यांना माहिती नाही कि त्या गाड्यांचा मेन्टेनन्स खूप जास्त असणार आहे . बॅटरी कॅपॅसिटी दोन पट असताना रेंज कमी आहे , म्हणजे तुम्हाला दररोज दोन पट इलेक्ट्रिसिटी युनिट लागणार आणि 5 वर्ष्यानंतर बॅटरी बदल करावा लागणार तेंव्हा त्याकरिता दुप्पट खर्च लागणार .

स्कूटरच्या फ्रंटला टेलिस्कोपिक सस्पेंशन सिस्टम आणि रियरला कॉइल स्प्रिंग आधारित शॉक एब्जॉर्बर सिस्टम देण्यात आली आहे. फीचर्सबद्दल सांगायचे तर यामध्ये रिमोट स्टार्ट, रिव्हर्स मोड , पुश बटन स्टार्ट, अँटी थेफ्ट अलार्म, डिजिटल इंस्ट्रूमेंट कंसोल, डिजिटल ट्रिप मीटर, डिजिटल स्पीडोमीटर, फ्रंट ग्लोव्ह बॉक्स, एलईडी हेड लाइट, एलईडी टेल लाइट, एलईडी टर्न सिग्नल लॅम्प सारखे फीचर्स मिळतील.

आता जास्त उशीर ना करिता आजच आमच्या शोरूम ला भेट द्या !

बंपर ऑफर रु 22,000 पर्यंतची सूट 🎉🚀  ✅100+ किमी रेंज  ✅ 3 वर्ष वारंटी ✅ स्टयलिश डिझाईन !आता अजून किती दिवस पेट्रोल वर विन...
26/10/2023

बंपर ऑफर रु 22,000 पर्यंतची सूट 🎉🚀 ✅100+ किमी रेंज ✅ 3 वर्ष वारंटी ✅ स्टयलिश डिझाईन !

आता अजून किती दिवस पेट्रोल वर विनाकारण खर्च करत राहणार ? Ampere आहे अधिक स्टायलिश, सुखकारक तसेच परवडणारे इलेक्ट्रिक स्कूटर.

Ampere इलेक्ट्रिक स्कूटर घेण्याचे गणित खुप सोप्पे आहे , फक्त रु 25,000 डाउन पेमेंट करायचे , आणि नंतर पेट्रोल च्या खर्च्यात बँक लोन चा हफ्ता भरायचा.

पण लक्ष्यात ठेवा इलेक्ट्रिक स्कूटर घ्यायची तर फक्त रेप्युटेड कंपनीचेच घ्या , मार्केट मध्ये प्रत्येक कॉर्नरला नवीन इलेक्ट्रिक स्कूटरची दुकाने उघडत आहेत आणि बंद होत आहेत . तुम्ही ज्याकंपनी ची स्कूटर घेत आहेत त्यांना त्याचा अनुभव विचारा , कंपनी पब्लिक लिस्टेड आहे का चेक करा .

Ampere भारतातील वेगाने वाढणाऱ्या इलेक्ट्रिक स्कूटर पैकी एक.फेस्टिव सीजन मध्ये एकदम मागणी वाढल्या मुळे वाहनांचा पुरवठा अपुरा पडण्याची शक्यता आहे . जर तुम्हीही एखादी इलेक्ट्रिक स्कूटर खरेदी करण्याच्या तयारीत असाल तर आपली Ampere स्कूटर बुक करा मिलवा हमखास डिलीवरी.

✅हाई स्पीड इलेक्ट्रिक स्कूटर
✅80-100 किमी प्रति चार्ज*
✅3 वर्ष वारंटी *
✅ 165 वर्षाचा ग्रीव्स कंपनीचा वारसा
✅ 10+ वर्षांचा इलेक्ट्रिक स्कूटर बनवण्याचा अनुभव
✅ टॉप ग्राहक रेटिंग ,मजबूत बॉडी - शहर असो किंवा गाव ( youtube वर चेक करू शकता )

तुम्हाला फेस्टिवल सीजन मध्ये हमखास डिलीवरी पाहिजे असेल तर आजच बुक करा

अधिक माहितीसाठी संपर्क नांदेड़ : +918788996022

शेवटचे 2 दिवस : बंपर ऑफर 🎉🎉🎉🎉आकर्षक डीजाईन , मजबूत बॉडी आणि ती पण परवडणाऱ्या किमती मध्ये . Greaves कंपनी चा 165 वर्षांचा...
14/10/2023

शेवटचे 2 दिवस : बंपर ऑफर 🎉🎉🎉🎉

आकर्षक डीजाईन , मजबूत बॉडी आणि ती पण परवडणाऱ्या किमती मध्ये . Greaves कंपनी चा 165 वर्षांचा वारसा असलेली Ampere इलेक्ट्रिक स्कूटर आता प्रत्येक गावा मध्ये पोहचली आहे !

दिसायला आणि चालवायला एकदम तुमच्या ऍक्टिवा सारखी , सर्वांना हाताळता येणारे गाडीचे वजन , मेंटेनन्स खूप कमी आणि निघणारी बॅटरी !

आमच्या सर्विस वर आणि Ampere च्या क्वालिटी वर विश्वास ठेवल्या बद्दल आमच्या ग्राहकांचे खुप खुप आभार

सतत वाढत असलेले पेट्रोलचे दर आणि पर्यावरणावर होणारा वाइट परिणाम लक्ष्यात घेऊन जास्तीत जास्त लोक इलेक्ट्रिक बाइक घेण्याचा विचार करत आहेत .

ग्रीव्स कंपनी चा 165 वर्ष्याचा वारसा आणि उत्तम दर्जाचे इलेक्ट्रिक बाइक बनवण्याचा अनुभव ग्राहकांना इलेक्ट्रिक बाइक घेण्याची भीति कमी करत आहे .

सध्या सर्व अग्रगण्य बैंका ग्राहकांना EMI ची सुविधा प्रदान करीत आहेत आणि त्यामुळे पेट्रोल वर होणाऱ्या खर्चा मधे कर्जाचा हफ्ता भरता येत आहे .

अधिक माहिती साठी संपर्क करा : 9921571555

ग्रीव्हस ( Greaves ) कंपनीची टॉप क्वालिटी इलेक्ट्रिक स्कूटर आता आहे बंपर ऑफर सह : रु 12,000 पर्यंतची ची सूट ! फक्त 15 ऑक...
08/10/2023

ग्रीव्हस ( Greaves ) कंपनीची टॉप क्वालिटी इलेक्ट्रिक स्कूटर आता आहे बंपर ऑफर सह : रु 12,000 पर्यंतची ची सूट ! फक्त 15 ऑक्टोबर पर्यंत लिमिटेड पिरियड ऑफर !

✅100+ किमी रेंज ✅ 3 वर्ष वारंटी ✅ धमाका ऑफर

तुम्हाला माहीती आहे का , मारुती सुझुकी कंपनीच्या गाड्या भारतात सर्वाधिक का विकल्या जातात ? कारण या गाडयांना खूप कमी मेन्टेनन्स खर्च लागतो. जास्त किमंतीच्या , खूप जास्त सेन्सर असलेली फॅन्सी गाडी खरेदी करणे सोप्पे आहे पण त्यांना मेंटेन करणे अवघड जाते.

आता याचप्रमाणे आजकाल इलेक्ट्रिक स्कुटर्समध्ये सुद्धा महागड्या टच स्क्रीन, नेव्हिगेशन सिस्टिम सह अनेक आवश्यक नसलेल्या गोष्टी बसवण्यात आल्या आहेत, परंतु ग्राहकांना सतर्क राहणे खूप महत्वाचे आहे , थोडा विचार केला तर आपल्या लक्ष्यात येईल की आपण इलेक्ट्रिक स्कूटर का घेतो ? जर तुमच्या इलेक्ट्रिक स्कूटर चा मेंटेनन्स तुमच्या पेट्रोलच्या बचतीपेक्षा जास्त होत असेल तर ? तुम्ही गाडी घेण्याआधी स्पेर पार्टस ची किमंत विचारायला विसरू नका . तुम्हाला हे स्पेर पार्टस बाहेरून खरीदी नाही करता येणार , म्हणजे कंपनी सांगेल तो रेट लागेल आणि तुम्हाला तो द्यावा लागेल .

आम्ही घेऊन आलो आहोत , अँपिअर इलेक्ट्रिक स्कूटर हे कमी मेंटेनन्स च्या दृष्टीने डिसाईन केले आहे आणि जेणे करून तुम्ही खरोखर पैसे वाचवू शकता. अ‍ॅम्पीयरने त्याच्या सुंदर डिझाइन आणि कमी मेंटेनन्स ह्या वैशिष्ट्यांमुळे 2 लाख स्कूटर ची विक्री केली आहे.

ग्रीव्स कंपनी चा 165 वर्ष्याचा वारसा आणि उत्तम दर्जाचे इलेक्ट्रिक बाइक बनवण्याचा अनुभव ग्राहकांना इलेक्ट्रिक बाइक घेण्याची भीति कमी करत आहे .

सध्या सर्व अग्रगण्य बैंका ग्राहकांना EMI ची सुविधा प्रदान करीत आहेत आणि त्यामुळे पेट्रोल वर होणाऱ्या खर्चा मधे कर्जाचा हफ्ता भरता येत आहे .

Ampere भारतातील वेगाने वाढणाऱ्या इलेक्ट्रिक स्कूटर पैकी एक.

✅ 165 वर्षाचा ग्रीव्स कंपनीचा वारसा
✅ 10+ वर्षांचा इलेक्ट्रिक स्कूटर बनवण्याचा अनुभव
✅ मजबूत बॉडी - शहर असो किंवा गाव
✅ 100% भारतीय बनावट
✅फक्त 15 पैसे/किमीच्या खर्चात
✅एक वेळा चार्ज केल्यावर जाते 100+ किमी
✅ हाई स्पीड मॉडल - 50-53 किमी तासी स्पीड
✅ 3 वर्षाची वारंटी
✅ 2,00,000+ आनंदी कस्टमर्स
✅ सर्व बैंका कडून कर्ज उपलब्ध

आता विचार कश्याचा करताय 🤔

अधिक माहितीसाठी संपर्क:
अपूर्वा मोटर्स नांदेड़
+918788996022

Address

D-Mart Road
Nanded

Opening Hours

Monday 9am - 9pm
Tuesday 9am - 9pm
Wednesday 9am - 9pm
Thursday 9am - 9pm
Friday 9am - 9pm
Saturday 9am - 9pm

Telephone

+919921571555

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Apurva Electric Motors posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Apurva Electric Motors:

Share