03/03/2022
महाराष्ट्रातील कित्येकांना पारंपरिक अन्नपदार्थांची चव तर सोडा साध नाव ही माहित नाही. पण चायनाचे चायनीज पदार्था सोबत कोणती चटणी खायची याची अगदी बरोबर माहिती आहे. ज्या प्रमाणे चायना आपली खाद्यसंस्कृती पसरवत आहे याचा आपल्या सवयीवर, अर्थकारणावर , आरोग्यावर नकळत परिणाम होत आहे. आणि आपल्या देशात चायना वस्तू बरोबरच चायनीज पदार्थांनी ही आपल्याला त्यांच्या सवयीचे केले आहे.
आपण ही आपली खाद्यसंस्कृती वाढविणे आवश्यक आहे.
माझा हा एक प्रयत्न आहे महाराष्ट्रीयन अन्नपदार्थ जास्तीतजास्त लोकांपर्यंत पोचवण्याचा.
मी करत असलेली ही धडपड खरंच योग्य व कौतुकास्पद वाटली तर लाईक आणि जास्तीतजास्त शेअर करा.
आपला
संतोष गोविंद साठे- मुंबई
9892253111
🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽
Please like and share it
कोल्हापूरी लज्जत
Kolhapuri Lajjat is now Online 🏪
Order 24x7 - Click on the link.
एकदा पहा तरी क्लिक करून.
👇🏽
https://d-srenterprises965.dotpe.in