Ganesh Tractors, - swaraj Mirajgaon

Ganesh Tractors, - swaraj Mirajgaon करूया आधुनिक शेतीकडे वाटचाल स्वराज ट्रॅक्टर्सच्या सोबतीने गणेश ट्रॅक्टर्स

👉 करूया आधुनिक शेतीकडे वाटचाल स्वराज ट्रॅक्टर्स सोबत आजच भेट द्या
गणेश ट्रॅक्टर्स 🚜

अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा 👇

गणेश ट्रॅक्टर्स - स्वराज ट्रॅक्टर्स 🚜
शाखा क्र १ : बस स्टॅन्ड जवळ , मिरजगाव ता. कर्जत ज़िल्हा :अहमदनगर.
शाखा क्र २ : अंदुरे पेट्रोल पंपाजवळसमोर ,जामखेड-बीड रोड
ता. जामखेड ज़िल्हा :अहमदनगर.

मोबा नं. +91 9503148744 / +91 9970622417

युवक हे केवळ भविष्याचे स्वप्न पाहणारे नाहीत, तर वर्तमान बदलवणारे, समाजाला नवीन दिशा देणारे आणि मानवतेच्या प्रगतीचे खरे व...
12/08/2026

युवक हे केवळ भविष्याचे स्वप्न पाहणारे नाहीत, तर वर्तमान बदलवणारे,
समाजाला नवीन दिशा देणारे आणि मानवतेच्या प्रगतीचे खरे वाहक आहेत.

आंतरराष्ट्रीय युवा दिन

#आंतरराष्ट्रीययुवादिन2026 #युवाशक्ती #युवापिढी #राष्ट्राचीशक्ती #देशाचेभवितव्य #युवाशक्तीभारताचीशान #तरुणाई #युवावर्ग #नवभारत #युवाविकास #युवाप्रेरणा #युवादिन

"बोलवा विठ्ठल, पहावा विठ्ठल, करावा विठ्ठल जीवभाव।। कामिका एकादशी निमित्त मंगलमय शुभेच्छा....! #कामिका_एकादशी  #कामिकाएका...
09/08/2026

"बोलवा विठ्ठल, पहावा विठ्ठल, करावा विठ्ठल जीवभाव।।
कामिका एकादशी निमित्त मंगलमय शुभेच्छा....!

#कामिका_एकादशी #कामिकाएकादशी #एकादशी #विठ्ठलविठ्ठल #वारकरी #वारकरीसंप्रदाय #तुळशीमहिमा #विठ्ठल

07/08/2026

🚜🌾 **शेतीतील कामगिरीला मिळवा स्मार्ट टेक्नॉलॉजीची साथ!** 🌾🚜

सादर आहे **SWARAJ PRO-TEK** – प्रगत तंत्रज्ञान, दमदार कामगिरी आणि अधिक स्मार्ट शेतीसाठी तयार! 💪🔥

⚙️ **Power-Sense Lift** मुळे उत्तम नियंत्रण
🚜 जड अवजारे सहज हाताळण्याची क्षमता
💪 अधिक कार्यक्षम आणि आरामदायी कामगिरी
🌾 शेतीतील प्रत्येक काम अधिक वेगाने आणि प्रभावीपणे!

**Swaraj PRO-TEK सोबत शेती होईल आणखी स्मार्ट, काम होईल आणखी सुपरफास्ट! 🚜🔥**

📞 अधिक माहितीसाठी आजच आपल्या जवळच्या **Swaraj Tractors अधिकृत वितरकाला** भेट द्या.

#शेतकरी #शेती #स्वराज #स्वराजट्रॅक्टर्स #कृषी #शेतीची_शान #शेतकऱ्यांचाविश्वास #मराठीशेतकरी

सादर आहे स्वराज PRO-TEK... प्रगत तंत्रज्ञान, दमदार कामगिरी!शेतीतील प्रत्येक दिवस अधिक स्मार्ट PRO-TEK सोबत काम होईल सुपर...
07/08/2026

सादर आहे स्वराज PRO-TEK...

प्रगत तंत्रज्ञान, दमदार कामगिरी!
शेतीतील प्रत्येक दिवस अधिक स्मार्ट PRO-TEK सोबत काम होईल सुपरफास्ट!

🌾 SWARAJ 855 FE PROTECH 🌾 आता Booking सुरू! 🔥

☑️ पावर-सेंस लिफ्ट
☑️ जास्त हायड्रोलिक फ्लो (32 LPM)
☑️ ड्युरा-टफ एक्सल
☑️ PTO साठी डायरेक्ट ड्राइव
☑️ 4WD पर्याय

💪 दमदार ताकद | ⚙️ उत्कृष्ट कामगिरी | 🚜 विश्वासाची साथ
📞 अधिक माहितीसाठी संपर्क करा.

#शेतकरी #शेतकऱ्यांचाविश्वास #स्वराजट्रॅक्टर #स्वराज855FE #स्वराजProTech #ट्रॅक्टर #ट्रॅक्टरबुकिंग #शेती #शेतीकाम #कृषी #शेतकी #दमदारकामगिरी #प्रगततंत्रज्ञान #शेतकऱ्यांचासाथी #कृषीयंत्रिकीकरण

तुमच्या शेतांमधें तुमच्या कायम मदतीला सदैव तयार राहणारा तुमचा मित्र "स्वराज ट्रॅक्टर्स". 🤝💖 जागतिक मैत्री दिनाच्या हार्द...
02/08/2026

तुमच्या शेतांमधें तुमच्या कायम मदतीला सदैव तयार राहणारा
तुमचा मित्र "स्वराज ट्रॅक्टर्स".

🤝💖 जागतिक मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! 💖🤝

#जागतिकमैत्रीदिन #मैत्रीदिन #मैत्री #मैत्रीचेनाते #मित्र #मैत्रीच्याशुभेच्छा

गणरायाच्या चरणी भक्ती,जीवनात आनंदाची शक्ती!संकष्टी चतुर्थी निमित्त मंगलमय शुभेच्छा! #संकष्टीचतुर्थी  #संकष्टीचतुर्थीच्या...
02/08/2026

गणरायाच्या चरणी भक्ती,
जीवनात आनंदाची शक्ती!

संकष्टी चतुर्थी निमित्त मंगलमय शुभेच्छा!

#संकष्टीचतुर्थी #संकष्टीचतुर्थीच्या_हार्दिक_शुभेच्छा #गणपतीबाप्पा #श्रीगणेश #गणेशभक्त #विघ्नहर्ता #गणराया #मंगलमयशुभेच्छा #गणेशआराधना #शुभेच्छा #बाप्पामोरया #मंगलमूर्ती #श्रीगणेशायनमः

शोषणा विरूद्ध लेखणीची तलवार घेऊन उभे राहणार्या शाहिरा ! लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन..! #...
01/08/2026

शोषणा विरूद्ध लेखणीची तलवार घेऊन उभे राहणार्या शाहिरा !

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन..!

#लोकशाहीरअण्णाभाऊसाठेजयंती #अण्णाभाऊसाठे #विनम्रअभिवादन #मराठीसाहित्य #लोकशाहीर #साहित्यसम्राट

30/07/2026

Address

NAGAR-SOLAPUR Road NEAR BUS STAND
Mirajgaon
414401

Alerts

Be the first to know and let us send you an email when Ganesh Tractors, - swaraj Mirajgaon posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Ganesh Tractors, - swaraj Mirajgaon:

Shortcuts

Share