AMG Car Care Karmala

Directions Website

AMG Car Care Karmala 🚗 AMG Car Care – Premium Car Detailing & Protection
✨ Ceramic Coating | PPF | Foam Wash | Interior Detailing
💧 RO Water Washing
📍 Nagar Road, Opp.

Bhaji Market, Near Maruti Suzuki Showroom, Karmala
📞 7776999034

25/09/2026

गाडीचा Gloss कमी होतोय? ✨
कारण फक्त Polish नसून, तुमच्या रोजच्या Care मध्येही असू शकतं! 🚗

चुकीची Washing, Hard Water, UV Rays, Bird Droppings आणि Protectionचा अभाव — ही 5 कारणं तुमच्या गाडीचा Gloss कमी करू शकतात.

तुमची गाडी कायम Glossy आणि Protected ठेवायची असेल तर योग्य Care करा. 🔥

Every Friday – Car Care Tip | 📍AMG Car Care Karmala
📞7776999034

23/09/2026

🎨 गुलाल काडला… गाडीचा GLOW परत आणला ! ✨🚗

गाडीवर गुलालाचे डाग?
📍AMG Car Care करमाळा ला एकदा भेट द्या! 🔥
📞 7776999034 | 7057970403.

22/09/2026

गुलालामुळे तुमच्या गाडीचा रंग किंवा पेंट खराब झाला आहे?
अजिबात काळजी करू नका! ❤️

तुमचा सण आनंदात आणि उत्साहात साजरा करा,
तुमच्या गाडीची काळजी आम्ही घेऊ! 🚗✨

गाडीवरचे गुलालाचे डाग, रंगाचे अवशेष आणि जमा झालेली घाण योग्य पद्धतीने साफ करून गाडीला पुन्हा देऊया स्वच्छ आणि फ्रेश लूक.

एकदा AMG Car Care ला नक्की भेट द्या!
तुमची गाडी — आमची जबाबदारी. ❤️

21/09/2026

🔥 HF Deluxe अशी दिसू शकते… हे पाहिलंय का? 😍🏍️

Full Detailing + Premium Ceramic Coating ✨
आणि Result?
👉 जबरदस्त Gloss
👉 Smooth & Clean Finish
👉 Hydrophobic Protection 💦

Bike जुनी असो किंवा नवीन… योग्य Care केल्यावर Look बदलतो! 🔥

तुमच्या Bike ची Turn कधी? 😉
📍 AMG CAR CARE, Karmala
📞 7776999034 | 7057970404

15/09/2026

“Black तर आधीपासूनच होती… पण आता तिचा GLOSS बघा! 🖤🔥”

Honda Unicorn वर Premium Ceramic Coating ✨
💎 Deep Mirror Gloss
💧 Powerful Water Repellency
🛡️ Long-Lasting Paint Protection

Shine अशी की नजर थांबलीच पाहिजे! 😍🏍️

📍 AMG Car Care, Karmala
📲 7776999034 | 7057970404 | AMG CAR CARE

14/09/2026

Seat वरून गाडी Clean दिसते… पण Seat खाली काय साचलंय? 😳🧹

Interior Deep Cleaning म्हणजे फक्त वरची धूळ साफ करणं नाही — जिथे घाण लपते, तिथपर्यंत Cleaning! ✨

🚘 AMG CAR CARE | Karmala
📞7776999034 | 7057970404

13/09/2026

“Windshield वरचे scratches फक्त looks खराब करत नाहीत… ते visibility पण कमी करू शकतात! 🚗💨 आता Glass Treatment करून मिळवा Clear View & Better Visibility. ✨”

AMG Car Care Karmala — Glass Treatment 💎
7776999034 | 7057940404

11/09/2026

गाडीची चमक आणि लाईफ दोन्ही वाढवायची आहे? 🚗✨

आता दर शुक्रवारी घेऊन येत आहोत खास Car Care Tips! 💡👇🏻

🧼 वॉशिंग आणि क्लीनिंगच्या योग्य पद्धती 🧽
🛡️ पेंट प्रोटेक्शन आणि कोटिंगची माहिती ✨
🔧 सोप्या मेंटेनन्स टिप्स ⚙️
⏳ गाडीचं आयुष्य वाढवण्यासाठी स्मार्ट ट्रिक्स 🚘

गाडी नेहमी नव्यासारखी लखलखीत ठेवण्यासाठी आत्ताच AMG CAR CARE ला Follow करा! 🔔🚀

Address

Nagar Road, Opp. Bhaji Market, Near Maruti Suzuki Showroom
Karmala
413203

Opening Hours

Monday 8am - 8pm
Tuesday 8am - 8pm
Wednesday 8am - 8pm
Thursday 8am - 8pm
Friday 8am - 8pm
Saturday 8am - 8pm
Sunday 8am - 8pm

Alerts

Be the first to know and let us send you an email when AMG Car Care Karmala posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share