Deokar Tractor’s

Deokar Tractor’s We Provide Best agricultural
Services to our farmers. Implements / Sales / Service / Spare

15/12/2025

#देवकरट्रॅक्टर्स #कॅप्टनट्रॅक्टर्स #कर्जत #आष्टी #कडा #मिरजगांव #

युवकांनो, आकर्षक जॉबची सुवर्णसंधी !कॅप्टन ट्रॅक्टर्सचे भारतातील अग्रणी वितरकदेवकर ट्रॅक्टर्स✅ आमच्या कडा शोरूमसाठी त्वरि...
09/04/2025

युवकांनो, आकर्षक जॉबची सुवर्णसंधी !

कॅप्टन ट्रॅक्टर्सचे भारतातील अग्रणी वितरक

देवकर ट्रॅक्टर्स
✅ आमच्या कडा शोरूमसाठी त्वरित पाहिजेत

सेल्स ऑफिसर (सेल्समन) - 2 (आष्टी तालुकासाठी)

🎓 शैक्षणिक पात्रता : १० वी / १२ वी / आय.टी.आय / पदवीधर / अ‍ॅग्री डिप्लोमा / अ‍ॅग्री मॅनेजमेंट
✅ आकर्षक पगार व इन्सेन्टिव्ह दिला जाईल.

इच्छुक उमेदवारांनी पुढील व्हाट्सअपवर आपला बायोडाटा पाठवावा किंवा खालील ठिकाणी सकाळी १० ते ६ या वेळेत संपर्क करावा
📞 मोबा क्र . 9527064989 / 9021292953

#सेल्सऑफिसर #सेल्समन #जॉबपोस्ट #देवकरट्रॅक्टर्स #कॅप्टनट्रॅक्टर्स #कडा #आष्टी #कर्जत #मिरजगांव

सोनेरी पहाट.. उंच गुढीचा थाट कॅप्टन ट्रॅक्टर्सच्या सोबतीने करु नव्या वर्षाची सुरुवात गुढीपाडवा आणि मराठी नूतन वर्षाच्या ...
30/03/2025

सोनेरी पहाट..
उंच गुढीचा थाट कॅप्टन ट्रॅक्टर्सच्या सोबतीने करु नव्या वर्षाची सुरुवात

गुढीपाडवा आणि मराठी नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा

#देवकरट्रॅक्टर्स #कॅप्टनट्रॅक्टर्स #कडा #आष्टी #कर्जत #मिरजगांव #गुढीपाडवा #शुभगुढीपाडवा #मराठीनूतनवर्ष #नवीनवर्ष #गुढीपाडवाउत्सव #गुढीपाडवामुहूर्त

शंभु समशेरीचे पुण्य जाहली स्वराज्यदौलत धन्य बेशक रणमर्द मराठा मर्द सिवाका छावा !!धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज बलिदान दि...
29/03/2025

शंभु समशेरीचे पुण्य जाहली स्वराज्यदौलत
धन्य बेशक रणमर्द मराठा मर्द सिवाका छावा !!

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज बलिदान दिनानिमित्त विनम्र अभिवादन..👏🏻💐

#धर्मवीरछत्रपतीसंभाजीमहाराज #बलिदानदिन #शिवपुत्र #धर्मवीर #देवकरट्रॅक्टर्स #कॅप्टनट्रॅक्टर्स #कडा #आष्टी #कर्जत #मिरजगांव

19/03/2025
प्रेरणेने ज्यांच्या मूर्तिमंत झाली स्वराज संकल्पना स्वराज्यसंकल्पक शहाजीराजे भोसले यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन ! #...
18/03/2025

प्रेरणेने ज्यांच्या मूर्तिमंत झाली स्वराज संकल्पना
स्वराज्यसंकल्पक शहाजीराजे भोसले यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन !

#स्वराज्यसंकल्पक #शहाजीराजेभोसलेजयंती #शहाजीराजे #स्वराज्यअधिपती #शहाजीराजे_भोसले #देवकरट्रॅक्टर्स #कॅप्टनट्रॅक्टर्स #कडा #आष्टी #कर्जत #मिरजगांव

भाग्य महाराष्ट्र भूमीचे सोन्यासम उजळले,शिवनेरीवरी जेव्हा श्री छत्रपती जन्मले.. छत्रपती शिवाजी महाराज यांना जयंती निमित्त...
17/03/2025

भाग्य महाराष्ट्र भूमीचे सोन्यासम उजळले,
शिवनेरीवरी जेव्हा श्री छत्रपती जन्मले..

छत्रपती शिवाजी महाराज यांना जयंती निमित्त मानाचा मुजरा 🚩👏
जय भवानी, जय शिवराय!

#शिवजन्मोउत्सव #शिवजन्मोत्सव 🚩🚩 #शिवजयंती #शिवजयंती2025 #जयशिवराय #छत्रपती #जयभवानी #जयशिवराय #देवकरट्रॅक्टर्स #कॅप्टनट्रॅक्टर्स #कडा #आष्टी #कर्जत #मिरजगांव

जर शेतकरी आर्थिकदृष्टी समृद्ध व्हायला हवा तर कॅप्टन ट्रॅक्टर्स च हवा. जागतिक ग्राहक दिननिमित्त आमच्या असंख्य शेतकरी ग्रा...
15/03/2025

जर शेतकरी आर्थिकदृष्टी समृद्ध व्हायला हवा
तर कॅप्टन ट्रॅक्टर्स च हवा.

जागतिक ग्राहक दिननिमित्त आमच्या असंख्य शेतकरी ग्राहकांना हार्दिक शुभेछा

#जागतिकग्राहकदिन #जागतिकग्राहकदिन2025 #शेतकरीग्राहकराजा #ग्राहक_राजा #देवकरट्रॅक्टर्स #कॅप्टनट्रॅक्टर्स #कडा #आष्टी #कर्जत #मिरजगांव

गुढीपाडवा धमाका ऑफरउभारु आनंदाची गुढी दारी,शेतात येईल कॅप्टन सोबतच रंगत न्यारी !Captain 283 4WD (HP-28 series)आकर्षक ऑफर...
14/03/2025

गुढीपाडवा धमाका ऑफर

उभारु आनंदाची गुढी दारी,
शेतात येईल कॅप्टन सोबतच रंगत न्यारी !

Captain 283 4WD (HP-28 series)

आकर्षक ऑफर किंमत ₹ 5,99,000/-*

☑️ सर्वांत कमी डाउन पेमेंट
☑️ आकर्षक व्याज दर

अधिक उत्पादन, अधिक यश! कॅप्टन ट्रॅक्टर्स निवडा आणि यशस्वी शेतीचा भाग व्हा!

#देवकरट्रॅक्टर्स #कॅप्टनट्रॅक्टर्स #कडा #आष्टी #कर्जत #मिरजगांव #गुढीपाडवाधमाकाऑफर

बियांचे रंग मातीच्या संगेहोळीचे रंग कॅप्टन ट्रॅक्टर्सच्या संगे..होळी आणि धुलिवंदनाच्या हार्दिक शुभेछा #होळी  #धुलिवंदन  ...
13/03/2025

बियांचे रंग मातीच्या संगे
होळीचे रंग कॅप्टन ट्रॅक्टर्सच्या संगे..

होळी आणि धुलिवंदनाच्या हार्दिक शुभेछा

#होळी #धुलिवंदन #रंगउत्सव #देवकरट्रॅक्टर्स #कॅप्टनट्रॅक्टर्स #कडा #आष्टी #कर्जत #मिरजगांव

शिक्षणाच्या स्वर्गाचे जिने उघडले दार तीच सावित्री आज जगाची शिलेदार !!क्रांतीज्योती सावित्रीफुले यांना पुण्यतिथी निमित्त ...
10/03/2025

शिक्षणाच्या स्वर्गाचे जिने उघडले दार
तीच सावित्री आज जगाची शिलेदार !!

क्रांतीज्योती सावित्रीफुले यांना पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन 👏💐

#क्रांतीज्योती #क्रांतीज्योतीसावित्रीफुले #पुण्यतिथी #ज्ञानाई #स्पुर्तीनायिका #देवकरट्रॅक्टर्स #कॅप्टनट्रॅक्टर्स #कडा #आष्टी #कर्जत #मिरजगांव

गुढीपाडवा कॉम्बो धमाका ऑफर आता आनंदेल प्रत्येक शेतकरी गुढीपाडवाला येणार कॅप्टन ट्रॅक्टर्स आपल्या दारी Captain 280 4WD + ...
08/03/2025

गुढीपाडवा कॉम्बो धमाका ऑफर

आता आनंदेल प्रत्येक शेतकरी
गुढीपाडवाला येणार कॅप्टन ट्रॅक्टर्स आपल्या दारी

Captain 280 4WD + नांगर (१० इंची) फ्री
आकर्षक ऑफर किंमत ₹ 5,80,000/-*

नियम व अटी लागु
ऑफर एक्सचेंज साठी लागू नाही
ऑफर ३१ मार्च २०२५ पर्यंत लागू

देवकर ट्रॅक्टर्स (कॅप्टन ट्रॅक्टर्सचे अग्रणी वितरक)
📍 पत्ता : एच.पी. पेट्रोल पंप जवळ , नगर - बीड रोड कडा ता. आष्टी जि. बीड
📍 पत्ता : माउली मोटार शेजारी बावडकर पट्टी नगर-सोलापुर रोड ,मिरजगांव ता. कर्जत जि. अ. नगर
📞 मोबा क्र . 9527064989 / 9021292953

#गुढीपाडवाकॉम्बो #धमाकाऑफर #आकर्षकऑफर #देवकरट्रॅक्टर्स #कॅप्टनट्रॅक्टर्स #कडा #आष्टी #कर्जत #मिरजगांव
#ऑफर

Address

Near HP Petrol Pump Nagar-Beed Road Kada Tal. Ashti Dist. Beed
Kada
414202

Opening Hours

Monday 9am - 5pm
Tuesday 9am - 5pm
Wednesday 9am - 5pm
Thursday 9am - 5pm
Friday 9am - 5pm
Saturday 9am - 5pm
Sunday 9am - 5pm

Telephone

+919021292953

Alerts

Be the first to know and let us send you an email when Deokar Tractor’s posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Deokar Tractor’s:

Share