Shiv Chidambar Tractors

Shiv Chidambar Tractors डिलरशीपची स्थापना ऑगस्ट २०१३ मध्ये झाली. आजपर्यंत २२०० ट्रॅक्टरची विक्री केलेली आहे.

🚜🇮🇳 महिंद्रा ट्रॅक्टर्स स्वातंत्र्य दिन विशेष ऑफर्स! 🇮🇳🚜या स्वातंत्र्यदिनी घरी न्या 🇮🇳🚜 देश का ट्रॅक्टर – महिंद्रा ट्रॅक...
11/08/2026

🚜🇮🇳 महिंद्रा ट्रॅक्टर्स स्वातंत्र्य दिन विशेष ऑफर्स! 🇮🇳🚜

या स्वातंत्र्यदिनी घरी न्या 🇮🇳🚜 देश का ट्रॅक्टर – महिंद्रा ट्रॅक्टर! 🇮🇳🚜

🔥 शिव चिदंबर ट्रॅक्टर्समध्ये आकर्षक ऑफर्सचा महामेळा!

✨ महिंद्रा ट्रॅक्टर्सवर खास ऑफर्स
💰 आकर्षक ऑफर किंमती
💳 कमी डाउन पेमेंटमध्ये ट्रॅक्टर
🏦 सुलभ फायनान्स सुविधा
🔄 जुन्या ट्रॅक्टरवर आकर्षक लोन सुविधा
🎁 निवडक मॉडेल्सवर विशेष फायदे

महिंद्रा ट्रॅक्टर्स आणि विशेष ऑफर्सचा लाभ घेण्यासाठी आजच महिंद्रा ट्रॅक्टर्सचे अधिकृत डीलर्स - शिव चिदंबर ट्रॅक्टर्स यांच्या आपल्या जवळच्या शोरूमला भेट द्या! 🚜

🚜 शिव चिदंबर ट्रॅक्टर्स 🚜
📍जुन्नर | आंबेगाव | पारनेर
संपर्क :-📲
9881853333 / 9881673355 / 9850365555



#शिव_चिदंबर_ट्रॅक्टर्स

🚜⏳ वेळ कमी... बचत मोठी! ⏳🚜💥 १५ ऑगस्टपर्यंत सुवर्णसंधी! 💥🚜 १५ ऑगस्टपर्यंत खरेदी करा तुमचा आवडता महिंद्रा ट्रॅक्टर... आणि ...
06/08/2026

🚜⏳ वेळ कमी... बचत मोठी! ⏳🚜

💥 १५ ऑगस्टपर्यंत सुवर्णसंधी! 💥

🚜 १५ ऑगस्टपर्यंत खरेदी करा तुमचा आवडता महिंद्रा ट्रॅक्टर... आणि जुन्या किमतीचा लाभ मिळवा!!!
📢 १ ऑगस्टपासून सर्व महिंद्रा ट्रॅक्टर्सच्या किमतीत ₹१५,००० ते ₹३०,००० पर्यंत दरवाढ झाली आहे.
💥 ₹१५,००० ते ₹ ३०,००० पर्यंतची बचत करण्याची शेवटची संधी!💥

✅ आजच बुकिंग करा आणि जुन्या किमतीचा लाभ मिळवा!

महिंद्रा ट्रॅक्टर्स आणि विशेष ऑफर्सचा लाभ घेण्यासाठी आजच महिंद्रा ट्रॅक्टर्सचे अधिकृत डीलर्स - शिव चिदंबर ट्रॅक्टर्स यांच्या आपल्या जवळच्या शोरूमला भेट द्या! 🚜

🚜 शिव चिदंबर ट्रॅक्टर्स 🚜
📍जुन्नर | आंबेगाव | पारनेर
संपर्क :-📲
9881853333 / 9881673355 / 9850365555



#शिव_चिदंबर_ट्रॅक्टर्स

02/08/2026

🚜🌾 खास मैत्री... शेतकरी आणि त्याच्या विश्वासू ट्रॅक्टरची! 🤝

प्रत्येक हंगामात, प्रत्येक कामात खांद्याला खांदा लावून साथ देणारा हा खरा मित्र...

महिंद्रा ट्रॅक्टर्सतर्फे सर्व शेतकरी मित्रांना मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! 💐

Happy Friendship Day! 🚜🤝

🚜 शिव चिदंबर ट्रॅक्टर्स 🚜
📍जुन्नर | आंबेगाव | पारनेर
संपर्क :-📲
9881853333 / 9881673355 / 9850365555
#शिव_चिदंबर_ट्रॅक्टर्स

संकष्ट चतुर्थी निमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा.!🚜 शिव चिदंबर ट्रॅक्टर्स 🚜📍जुन्नर | आंबेगाव | पारनेरसंपर्क :-📲9881853333...
02/08/2026

संकष्ट चतुर्थी निमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा.!

🚜 शिव चिदंबर ट्रॅक्टर्स 🚜
📍जुन्नर | आंबेगाव | पारनेर
संपर्क :-📲
9881853333 / 9881673355 / 9850365555

#शिव_चिदंबर_ट्रॅक्टर्स
#संकष्टचतुर्थीच्याहार्दिकशुभेच्छा #संकष्टी_चतुर्थीच्या_हार्दिक_शुभेच्छा #गणपतीबाप्पामोरया #

01/08/2026
थोर समाजसुधारक, प्रबोधन करणारे लोकशाहीर अन् साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन! #आण्णा  #भाऊ  #...
01/08/2026

थोर समाजसुधारक, प्रबोधन करणारे लोकशाहीर अन् साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!

#आण्णा #भाऊ #साठे #जयंती #अभिवादन #साहित्यरत्न #लोकशाहीर #अण्णाभाऊ_साठे_जयंती #अण्णाभाऊ_साठे

Address

At-Chalakwadi, Post-Pimpalwandi, National Highway 50
Junnar
410504

Alerts

Be the first to know and let us send you an email when Shiv Chidambar Tractors posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Shiv Chidambar Tractors:

Shortcuts

Share