21/01/2023
नमस्कार
पगारिया बजाज तर्फे तुम्हाला नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा....
रस्ता सुरक्षा सप्ताह निमित्त भुसावळ मध्ये प्रथमच आम्ही बुधवार दिनांक 25 जानेवारी 2023 रोजी "सर्वात सुरक्षित PLATINA 110 CC ABS चॅलेंज" आयोजित करत आहोत, जिथे प्रशिक्षित लोकांकडून सुरक्षा प्रात्यक्षिके दिली जातील
या प्रदर्शनात VR अनुभव आणि नवीन PLATINA 110 ABS ची Tesride घ्या.
अनुभवा ABS VR NON ABS ब्रेकिंग चे वैशिष्ट्ये
या प्रदर्शनात आपण नवीन PLATINA 110 ABS ची बुकिंग किंवा खरेदीवर मिळवा रू 1000 चा डीस्काउट
तसेच आपली जुनी गाडी EXCHANGE करुन नवीन PLATINA 110 ABS फक्त 12300/- डाऊनपेमेंट पासिंग सह भरून नवीन गाडी वर स्वार व्हा
बजाज फायनान्स सह श्रीराम फायनान्स, बेरार फायनान्स, HDB फायनान्स, टाटा फायनान्स च्या विविध अर्थसहाय्य योजनांचा लाभ घ्या
कार्यक्रमासाठी आम्ही आपल्याला आमंत्रित करत आहोत आणि तुमची उपस्थिती प्रार्थनीय आहे
संपर्क करा फोन नंबर- 9890935235 , 9545956111
स्थळ:- ३ नं पेट्रोलपंप पंचमुखी हनुमान मंदिरा जवळ जळगाव रोड भुसावळ 425201