29/09/2026
🏍️ OM JAY AUTOSPIRE | BAJAJ
🚩 इंदापूर येथे नोकरीची सुवर्णसंधी! 🚩
🚀 तुमच्या करिअरला द्या नवी दिशा!
OM JAY AUTOSPIRE – BAJAJ येथे विविध पदांसाठी भरती सुरू आहे. अनुभवी आणि उत्साही उमेदवारांसाठी आपल्या टीममध्ये सहभागी होण्याची उत्तम संधी!
📢 एकूण १४ जागांसाठी भरती!
🔹 Sales Manager – 01
🔹 Workshop Manager – 01
🔹 Sales Executive – 05
🔹 Mechanic (मेकॅनिक) – 04
🔹 Service Advisor – 02
🔹 Accountant – 01
📍 नोकरीचे ठिकाण: इंदापूर
📩 Resume पाठवा: [email protected]
📞 संपर्क: 9175107952
✨ आजच अर्ज करा आणि OM JAY AUTOSPIRE परिवाराचा भाग व्हा!
#मराठीनोकरी #इंदापूर #नोकरीचीसंधी