08/09/2026
आता जुनी बॅटरी बदला, उत्तम सर्व्हिसची खात्री मिळवा!
तुमच्या इलेक्ट्रिक ऑटोसाठी घेऊन आलो आहोत भारताची सर्वात भरवशाची Clean Electric बॅटरी! एका चार्जमध्ये मिळवा पूर्ण 240 किमीची दमदार धाव.
खास वैशिष्ट्ये:
✅️ एका चार्जमध्ये 240 किमीची रेंज – दिवसभराची कमाई बिनधास्त करा
✅️ 1 तासात फुल चार्ज – जास्त वेळ रिक्षा रस्त्यावर, जास्त फेऱ्या
✅️ 8 वर्षे बॅटरी लाईफ आणि 5 वर्षे / 2 लाख किमी ची थेट वॉरंटी
✅️ देशभरातील 3500+ पेक्षा जास्त रिक्षाचालकांचा विश्वास
📍 अधिकृत डीलर: तांदळे ई व्ही (Tandle EV), बीड
📞 संपर्क: 7588921818 / 9405292046