15/07/2014
वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालय, मुंबई विविध पदांच्या २२० जागा
वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालय, मुंबई यांचे आधिपत्याखालील विविध संस्थामधील अतांत्रिक (प्रशासकीय) लिपिक टंकलेखक - १७४ जागा, लघु टंकलेखक -११ जागा, निम्नश्रेणी लघुलेखक -३२ जागा, उच्चश्रेणी लघुलेखक - ३ जागा असे एकूण २२० जागा गट-क संवर्गातील रिक्त पदे सरळसेवेने भरण्याकरिता पात्र अहर्ता धारक उमेदवारांकडून विहित नमुन्यात अर्ज मागवीत आहेत. अर्ज करण्याची अर्ज करण्याची शेवट तारीख २४ जुलै २०१४ आहे.
महाराष्ट्र वन विकास महामंडळ,नाशिक विविध पदांच्या 1०० जागा
महाराष्ट्र वन विकास महामंडळ नाशिक(फॉरेस्ट डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन ऑफ महाराष्ट्र महाराष्ट्र शासनाचा उपक्रम) यांचे आस्थापनेवर निम्नश्रेणी लघु लेखक, सर्व्हेअर, वाहन चालक, वनरक्षक, चौकीदार, स्वच्छक यांच्या १०० जगासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून. अर्ज पोहोचण्याची शेवट तारीख २५ जुलै २०१४ आहे.(सौजन्य : अशोक शेळके सर, औरंगाबाद)
संरक्षण मंत्रालय, भारतीय आयुध कारखाने यांचे आस्थापनेवर विविध पदांच्या १५७२ जागा
संरक्षण मंत्रालय, भारतीय आयुध कारखाने यांचे आस्थापनेवर मेकानिकल, इन्फोर्मेशन टेक्नोलॉजी, इलेक्ट्रिकल, केमिकल, सिविल, विविध पदांच्या १५७२ जागा असे एकूण 1572 जागे साठी अर्ज मागविण्यात येत आहेत.
नांदेड वाघाला शहर महानगरपालिका, नांदेड राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियान (NUHM) अंतर्गत विविध पदांच्या ५५ जागा
नांदेड वाघाला शहर महानगरपालिका, नांदेड राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियान (NUHM) अंतर्गत फार्मासिस्ट-०५ जागा, परिचारिका-३५जागा, प्रयोगशाळा तंत्रज्ञ-०५ जागा स्टाफ नर्स-१० जागा असे एकूण ५५ जागे साठी ठराविक वेतनावर कंत्राटी पद्धतीने भरण्यसाठी अर्ज मागविण्यात येत असून अर्ज पोस्टाने अथवा कुरियरने स्वीकारले जाणार नाही
Lik