21/06/2026
संपूर्ण आभाळ ज्याच्या एका नजरेत मावतं,
ते हक्काचं छप्पर म्हणजे 'वडील' असतं.
स्वतःचे खिसे रिकामे ठेवून,
मुलांची स्वप्नं जो पूर्ण करतो,
तोच तर खरा बाप असतो.
काटेरी वाटेवर चालताना,
ज्याने माझा हात धरला,
ध्येयाकडे कसं जावं,
हा मार्ग ज्याने दाखवला...
थँक्यू पप्पा, माझ्या आयुष्यात असल्याबद्दल!
Happy Father Day pappa