28/02/2026
संतोष डिझेल अँड टर्बो प्रायव्हेट लिमिटेड चे संचालक.
व आमचे आधारस्तंभ, प्रेरणास्थान, मोलाचे मार्गदर्शन व कार्यपद्धत सुधारण्यासाठी नेहमी तळमळ करणारे, सर्वांच्या सुखदुःखात हरहरिने सहभाग घेणारे, वेळोवेळी आपुलकीने चौकशी करणारे आपल्या पणाचा चा अथांग समुद्र जगासमोर ठेवणारे नेतृत्व
मा. अंकुश कावले पाटील
यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा.💐🎂💐