04/06/2026
🌟अभिनंदन आणि मनःपूर्वक धन्यवाद! 🌟
धनलक्ष्मी हिरो, बीड बायपास शोरूममधून नवीन गाडी खरेदी केल्याबद्दल आपले हार्दिक स्वागत आणि अभिनंदन! 🏍️
आपण दाखवलेल्या विश्वासाबद्दल आम्ही मनापासून आभारी आहोत.
आपली नवीन Hero गाडी आपल्या जीवनात आनंद, सुरक्षितता आणि उत्तम प्रवास घेऊन येवो हीच शुभेच्छा! ✨
कधीही सेवा, माहिती किंवा मदतीसाठी आम्ही सदैव आपल्या सेवेत आहोत.
📍 धनलक्ष्मी हिरो
बीड बायपास,ईरा हॉटेलच्या बाजूला, क्रोमा शोरूम समोर, छ. संभाजीनगर
🙏 धन्यवाद – धनलक्ष्मी हिरो परिवार
सेल्स डिपार्टमेंट :-8888876601 & 8380007494
सर्व्हिस डिपार्टमेंट :- 8380007491 & 8380007498