02/10/2026
महात्मा गांधी जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन! 🙏🇮🇳
सत्य, अहिंसा आणि शांततेचा संदेश देणाऱ्या महात्मा गांधींच्या विचारांना मनःपूर्वक नमन.
Lakhani Group कडून गांधी जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!
🇮🇳