07/03/2026
नमस्कार गाडी भाड्याने उपलब्ध!
माझ्याकडे [कीया केर॓न्स डिझेल सहा+एक पासी॓ग ] गाडी भाड्याने उपलब्ध आहे. लांबच्या प्रवासासाठी किंवा फॅमिली ट्रिपसाठी संपर्क साधावा.💥 कोकणात लवकरच महिन्यातून दोन वेळा शेअरिंग ६ सीट बुकिंग चालू करणार अंदाजे ३ दिवस एक सीट २१०० रुपये....राहणे, जेवण ,नाष्टा हा तुमचा वयकक्तीत खर्च राहील अंदाजे सर्व एक व्यक्ती २००० होईल.
देव दर्शनासाठी शेअरिंग करू गाणगापूर, अक्कलकोट, तुळजापूर सीट संख्या ६ ,आरामदायी पूर्ण प्रवासात AC कंटयुनू एक सीट अंदाजे १२५० बुकिंग अनुसार ट्रीप.
समर्थ स्टुडिओ, अकलूज शेखर गायकवाड
फोन: [ 9730004145 ]
स्वामी ओम 🙏