Khandelwal Sooraj

Khandelwal Sooraj Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Khandelwal Sooraj, Automotive wholesaler, Opp of Bus Stand, Stand.

हे फोटो म्हणजे एखादया बिझनेस क्लास प्लेन किंवा आलिशान लक्झरी ट्रॅव्हल बसचे नसून मोदी सरकारने आणलेल्या वंदे भारत ट्रेन मध...
02/10/2023

हे फोटो म्हणजे एखादया बिझनेस क्लास प्लेन किंवा आलिशान लक्झरी ट्रॅव्हल बसचे नसून मोदी सरकारने आणलेल्या वंदे भारत ट्रेन मधील स्लीपर कोच व त्यातले स्वच्छता गृहाचे दृश्य आहे.

ते ही पूर्णपणे मेड इन इंडिया..🔥✌🏻

Narendra Modi Bharatiya Janata Party (BJP)

प्रधानमंत्री श्री. नरेंद्रजी मोदी यांच्या पुज्य मातोश्री श्रीमती हीराबेन मोदी यांचं वयाच्या १००व्या वर्षी वृद्धापकाळाने ...
30/12/2022

प्रधानमंत्री श्री. नरेंद्रजी मोदी यांच्या पुज्य मातोश्री श्रीमती हीराबेन मोदी यांचं वयाच्या १००व्या वर्षी वृद्धापकाळाने निधन झाले.

अगदी गरिबीच्या परिस्थितीत संसार करीत असतांना संस्कारक्षम पिढी त्यांनी घडविली. प्रत्येक भारतीयाला गर्व वाटतो अश्या महान सुपुत्राला स्वकर्तुत्वाने देशाच्या सर्वोच्च स्थानी विराजमान होताना पाहण्याचे भाग्य हिराबांना लाभले.

ईश्वर पुण्यात्म्याला शांती देवो !

ॐ शांती !

माजी राज्यपाल श्रीमती द्रौपदी मुर्मू जी यांचे NDA चे राष्ट्रपती पदाचे उमेदवार म्हणून नामांकन झाल्याबद्दल खूप खूप अभिनंदन...
21/06/2022

माजी राज्यपाल श्रीमती द्रौपदी मुर्मू जी यांचे NDA चे राष्ट्रपती पदाचे उमेदवार म्हणून नामांकन झाल्याबद्दल खूप खूप अभिनंदन आणि शुभेच्छा…!💐

उत्तराखंड के पूर्व मुख्यमंत्री एवं महाराष्ट्र के महामहिम राज्यपाल आदरणीय श्री Bhagat Singh Koshyari जी को जन्मदिवस की हा...
17/06/2022

उत्तराखंड के पूर्व मुख्यमंत्री एवं महाराष्ट्र के महामहिम राज्यपाल आदरणीय श्री Bhagat Singh Koshyari जी को जन्मदिवस की हार्दिक बधाई एवं शुभकामनाएं!...

भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश मा.संघटनमंत्री,सामान्य कार्यकर्त्यांच्या मनावर राज्य करणारे  #मा_श्री_रविंद्रजी_भ...
17/06/2022

भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश मा.संघटनमंत्री,सामान्य कार्यकर्त्यांच्या मनावर राज्य करणारे #मा_श्री_रविंद्रजी_भुसारी
आपणास जन्मदिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा...

22/03/2022
प्रधानमंत्री Narendra Modi  जी की सहजता, सक्रियता एवं सादगी सबको प्रेरित और आकर्षित करती है। शाम-ए-बनारस, कुल्हड़ चाय एव...
05/03/2022

प्रधानमंत्री Narendra Modi जी की सहजता, सक्रियता एवं सादगी सबको प्रेरित और आकर्षित करती है।

शाम-ए-बनारस, कुल्हड़ चाय एवं अपने काशी के लोगों के साथ संवाद करते हुए प्रधानमंत्री मोदी जी। #मोदीमय_काशी

पंतप्रधान नरेंद्र मोदीजीं च्या वाराणसी मधील भव्य रोड शो..🔥वाराणसी चे लोक आपल्या खासदाराचे जोरदार स्वागत करत आहे ❣️❣️संपू...
04/03/2022

पंतप्रधान नरेंद्र मोदीजीं च्या वाराणसी मधील भव्य रोड शो..🔥
वाराणसी चे लोक आपल्या खासदाराचे जोरदार स्वागत करत आहे ❣️❣️
संपूर्ण काशी नगरी मोदीमय झाली आहे...
Narendra Modi Modi BJP Uttar Pradesh

Its very rare that I And Sachin Bhaiya Deshmukh BJPYM District President Of Buldana to get  Meet&Discuss with Governor o...
05/02/2022

Its very rare that I And Sachin Bhaiya Deshmukh BJPYM District President Of Buldana to get Meet&Discuss with Governor of Maharashtra Bhagat Singh Koshyari ji words of motivation and advice will go a long way to inspire youngsters like me And Young Leaders...

So much more to learn from him...

Address

Opp Of Bus Stand
Stand
443301

Opening Hours

Monday 9:30am - 8:30pm
Tuesday 9:30am - 8:30pm
Wednesday 9:30am - 8:30pm
Thursday 9:30am - 8:30pm
Friday 9:30am - 8:30pm
Saturday 9:30am - 8:30pm
Sunday 9:30am - 8:30pm

Telephone

+919604665545

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Khandelwal Sooraj posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Khandelwal Sooraj:

Share