15/08/2026
स्वातंत्र्यदिनाच्या अमृत महोत्सवानंतरच्या या सुवर्ण पर्वात, देशाच्या प्रगतीत सहभागी होण्याचा आपल्याला सार्थ अभिमान आहे. माऊली इन्शुरन्स एजन्सी आणि RTO ऑनलाईन सर्व्हिसेस, लातूर तर्फे सर्व देशवासीयांना ८० व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त मनःपूर्वक शुभेच्छा!
आपल्या सुरक्षेची आणि विश्वासाची हमी म्हणजे आमची सेवा. चला, एक सुरक्षित आणि आत्मनिर्भर भारत घडवूया!
🇮🇳 जय हिंद! जय महाराष्ट्र! 🇮🇳
#लातूर