Marvels Insurance & Financial Services - SP's

Call Website Contact the business

Marvels Insurance & Financial Services - SP's LIC Advisor,All Mutual Funds SIP, Mediclaim,Car & all General Insurance
Services available PCMC,Pune

👉  Invest 5000 per month in Mutual Fund, SIPs and get 2 Crores on maturity.👉 Invest 7000 per month in LIC and get 50 Lac...
26/01/2023

👉 Invest 5000 per month in Mutual Fund, SIPs and get 2 Crores on maturity.

👉 Invest 7000 per month in LIC and get 50 Lacs Tax Free Returns.

Marvels Insurance & Investment Services.
LIC , Mutual Fund, Mediclaims, Car Insurance, Group Mediclaims.

Call / WhatsApp - 9552254714

Bhosari, Pimple Saudagar, PCMC , Pune.

17/03/2021
⛑🏨👉"फॅमिली हेल्थ , Star Health and Bajaj Allianz mediclaim Insurance....👉अन्न, वस्र,अणि निवारा या आपल्या सर्वांच्या प्रा...
04/07/2020

⛑🏨
👉"फॅमिली हेल्थ , Star Health and Bajaj Allianz mediclaim Insurance....

👉अन्न, वस्र,अणि निवारा या आपल्या सर्वांच्या प्राथमिक गरजा आहेत.त्याचबरोबर संपूर्ण कुटुंबाचा आरोग्यविमा असणे ही एक महत्वची गरज बनली आहे.कारण आज आरोग्यसाठी लागणारे खर्च आपल्या आवक्याबाहेर गेले आहेत.त्या साठी आपल्याला तरतूद करणे आवश्यक आहेत. Star Health/ Bajaj Allianz इन्शुरन्स कंपनी आपली गरज पूर्ण करते.पॉलीसी मध्ये संपूर्ण कुटुंबाला आरोग्यविमा सुरक्षा मिळते...तेही आपल्या बजेट मध्ये!

🌺वैशिष्टये:-

👉संपूर्ण कुटुंबासाठी एकच विमा हप्ता.

🌺पॉलिसिचे फायदे :-
👉कमीतकमी 24 तास रुग्णालयात भरती झाल्यास किव्हा व्हावे लागल्यास दावा दिला जाईल.
👉सिंग़ल प्रायवेट एसी रूम*
👉नर्सिग खर्च.
👉औषधांचा खर्च.
👉सर्जन चार्जेस,
👉अँब्युलन्स चार्जे रु.३०००/- पर्यन्त दिले जातील.

🌺ऑटोरीचार्ज:-
👉 पॉलिसी संपन्यपुर्वी वर्षभरात कधिहि मोठा क्लेम/ छोटा क्लेममुळे विमा रक्कम संपल्यास 100% विमा सरक्षण *अटी लागु

🌺वयोमर्यादा:-
👉वयोमर्यादा 16 दिवस ते ९९ वर्ष वयाच्या व्यक्तींसाठी.
👉आयुष्यभर नुतनीकरन

🌺अगोदर पासून असलेले आजार:-
👉कंपनी कडे सलग 4 वर्ष (48 महीने)पूर्ण केल्यानंतर विमा घेण्याअगोदर असणाऱ्या आजाराना सुद्धा संरक्षण दिले जाईल.

🌺दावा नसल्यास मिळणारा बोनस:-

🌺Pre Hospitalisation & Post Hospitalisation:-
👉रुग्णालयात भरती होण्याआधी ३०दिवसापर्यत
खर्च
👉रुगणाल्यातून बाहेर आल्यावर पुढील ६० दिवसापर्यंतचा

🌺अवयव प्रत्यारोपन ख़र्च Limits applicable..

🌺अतिरिक्त विमा रक्कम रिचार्ज बेनिफिट :-

🌺न मिळणारे दावे:-
👉आरोग्य विमा पॉलीसी घेतल्या पासून 30 दिवसापर्यंत उदभवलेल्या आजारांच्या औषधोपचारांसाठी येणारा खर्च .

🌺विमा धारकाने पॉलीसी घेतल्यापासून
पहिल्या 2 वर्षात न मिळणारे दावे:- विविध प्रकारचे मोठे आजार..

🌺जन्मजात आसणारे बाह्य दोष व त्यामुळे होणारे आजार निवारण्यासाठी झालेला खर्च.
👉करारबध्द हॉस्पिटलमध्ये दाखल झाल्यावर कॅशलेस सुविधा

संपर्क - Swapnil P,
9730492841.

Marvels Insurance & Financial Services
👉LIC, Mediclaim , Car - General Insurance , Shop - Flat Insurance .., 👉society Insurance , Fire Insurance...

Renew your Car Insurance before due dates....Call for renewal quotations,,,
04/09/2019

Renew your Car Insurance before due dates....

Call for renewal quotations,,,

Save just 75 rupees per day and get 40000 yearly pension,, this policy can be taken for both separate Men and Women,
12/08/2019

Save just 75 rupees per day and get 40000 yearly pension,, this policy can be taken for both separate Men and Women,

एलआयसीज् *' सुकन्या'* योजना!  🇮🇳एल.आय.सी. योजने अंतर्गत फंड कसा निर्माण करायचा?🇮🇳आपणास आजपासून 25 वर्षानंतर आपल्या मुलीच...
23/05/2018

एलआयसीज् *' सुकन्या'* योजना!


🇮🇳एल.आय.सी. योजने अंतर्गत फंड कसा निर्माण करायचा?🇮🇳

आपणास आजपासून 25 वर्षानंतर आपल्या मुलीच्या लग्नासाठी 25,00,000/- जमा करायचे आहेत तर वर्षाला किती रुपयांची बचत करावी लागेल, तर 25,00,000/ 25 = 1, 00,000/- वर्षाला जमा करावे लागतील.

एल.आय.सी. योजनेत आपला हा फंड कसा जमा होतो ते पाहु.

*✅आपण वर्षाला 46000/- जमा करायचे.*
☑ एल.आय.सी. आपल्या खात्यात वर्षाला 66520/- जमा करेल.
💚 म्हणजे वर्षाला आपल्या खात्यात 1,12,520/- जमा होतील.

असे 20 वर्षे वार्षिक 1,12,520/- प्रमाणे 24,75,440/- जमा होतील.

21,22, 23, 24, 25 व्या वर्षी आपण कोणत्याही प्रकारची रक्कम भरायची नाही.
*एल.आय.सी. माञ 21,22,23-24-25 व्या वर्षी वार्षिक 66,520/- भरेलच!!!*

म्हणजे या पाच वर्षात आपण शून्य रुपये भरता व एल.आय.सी. या तीन वर्षांत एकूण *1,99,560/-*भरते.

*💚25 वर्षानंतर 24,75,440/- + 1,99,560/- असे 26,75,000/- मिळतील.*

सदरचा फंड आपण आपल्या मुलीच्या लग्नासाठी वापरु शकता.

⭕
अनेक वेळा असे होऊ शकते की फंड जमा करणाऱ्या व्यक्तीचा अकाली मृत्यू होऊ शकतो. अशावेळी पुढील फंड कसा जमा करणार ?
💔 अपेक्षित उद्दिष्टे कशी साध्य होणार?
🚺 मुलीच्या लग्नासाठीचा फंड कसा जमा होणार???

🎯 या सर्व प्रश्नांची उत्तरे या योजनेत आहेत.

*📍जर व्यक्तीचा अकाली अपघाती मृत्यू झाला तर एल.आय.सी. वारसांना 20,00,000/- रुपयांची मदत करेल.*
🚫

जर मृत्यू नॉॕर्मल कारणांमुळे झाला असेल तर 10,00,000/- मदत करेल.

*💙 मृत्यूनंतर मुदतपूर्ती पर्यंत ( 25 वर्षे पूर्ण होई पर्यंत ) एल.आय.सी. वार्षिक 66,520/- भरतच राहील.*

💛 फंड जमा करणाऱ्या व्यक्तीचा *46000/-* चा हप्ता पण *एल.आय.सी.*च भरेल.

💚 अशा प्रकारे वार्षिक *1,12,520/-*फंड जमा होतच राहील.

🎯 म्हणजेच 25 वर्षानंतर मुलीला *26,75,000/- *'मिळतीलच'*.

*🏆 विशेष म्हणजे व्यक्तीच्या मृत्यू पासुन ते मुदतपुर्ती पर्यंत एलआयसी वार्षिक 1,00,000/- शैक्षणिक खर्च देत राहील.*

Call - 9730492841
म्हणजे आपले उद्दिष्ट पुर्ण होईलच.

आपला फंड विना खंड जमा होईल.

यासाठी आवश्यक कागदपत्रे:
1. आधार कार्ड
2. पॅन कार्ड / शाळा सोडल्याचा दाखला .
3. दोन फोटो

* # # टिप : - ही योजना मुलांसाठीही उपलब्ध आहे.

**ही योजना मर्यादित
कालावधी साठीच उपलब्ध आहे. भाऊ आपला कुटुंबातील सदस्य किंवा कमवता पुरुष भविष्यात काही बरे वाईट झाले तर आपले नाते वाईक बहिण भाऊ असे कुटुंबातील कोणीच आर्थिक मदत करत नाही मंग परिवाराचे लोक दुसर्‍या कडे भिक मागणार नाही म्हणुन आपण वरिल पॉलिसी आजच खरेदी करा. . .💐💐

From Swapnil P.
Marvels Insurance & Financial Services.
Call - 9730492841
LIC , Car Insurance, , Mediclaim , Home Loans

Just save 125 Rs per day in LIC and get 20 lacs on maturity with 20 lacs insurance ,,,  All Type of Insurance Services.C...
07/10/2017

Just save 125 Rs per day in LIC and get 20 lacs on maturity with 20 lacs insurance ,,,

All Type of Insurance Services.

Call - Swapnil - 9730492841
LIC, Car, Mediclaim , General Insurance, Home Loans

19/09/2017

आजच्या या महागाईच्या जगात मुलीच्या कन्यादानासाठी खूप सारे पैंसे लागतात, आणि मुलगी जेव्हा २०,२२ वर्षांची होइल तेव्हा तर , हेच पैंसे दुपटीने, तीपटीने लागतील, म्हणून आत्तापासूनच मुलीच्या लग्नाची तरतूद करून ठेवा आणि चिन्तामूक्त रहा. पॉलिसी सुलभ हप्त्यांनसह उपलब्ध .मुलांसाठी सुध्धा उपलब्ध .अधिक माहीतीसाठी संपर्क करा - call or whats app to Swapnil - 9730492841

Address

Bhosari
Pune
411039

Alerts

Be the first to know and let us send you an email when Marvels Insurance & Financial Services - SP's posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Marvels Insurance & Financial Services - SP's:

Shortcuts

Share