JANAI OIL DEPO

JANAI OIL DEPO Engine Oil and Lubricant Supplier

28/02/2024
शून्यातून स्वराज्याची स्थापन करणारा शूर वीर... सर्व जाती-धर्मांचा आदर करणारा रयतेचा न्यायी राजा, छत्रपती शिवरायांचा त्रि...
19/02/2024

शून्यातून स्वराज्याची स्थापन करणारा शूर वीर... सर्व जाती-धर्मांचा आदर करणारा रयतेचा न्यायी राजा, छत्रपती शिवरायांचा त्रिवार जयजयकार... शिवजयंतीच्या हार्दिक सदिच्छा...
जय जिजाऊ, जय शिवराय! 🚩🚩

२६ जानेवारीसमता, स्वातंत्र्य, बंधुत्व, न्याय ही मूल्ये प्रदान करणारी आपली लोकशाही वृद्धिंगत होवो. प्रजासत्ताक दिन चिरायू...
26/01/2024

२६ जानेवारी

समता, स्वातंत्र्य, बंधुत्व, न्याय ही मूल्ये प्रदान करणारी आपली लोकशाही वृद्धिंगत होवो. प्रजासत्ताक दिन चिरायू होवो.
सर्व देशवासियांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा..!! 🇮🇳

🚩॥ जय श्रीराम ॥🚩
22/01/2024

🚩॥ जय श्रीराम ॥🚩

अजिंक्य योद्धा,महापराक्रमी,छत्रपती संभाजी महाराज यांना राज्याभिषेक दिनानिमित्त मानाचा मुजरा..!!
16/01/2024

अजिंक्य योद्धा,महापराक्रमी,छत्रपती संभाजी महाराज यांना राज्याभिषेक दिनानिमित्त मानाचा मुजरा..!!

मकर संक्रांतीच्या सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा..!   ंक्रांति
15/01/2024

मकर संक्रांतीच्या सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा..!
ंक्रांति

राजमाता जिजाऊ यांच्या जयंती निमित्त त्यांना मानाचा मुजरा..!त्यांनी रयतेच्या कल्याणासाठी, सुरक्षेसाठी छत्रपती शिवाजीमहारा...
12/01/2024

राजमाता जिजाऊ यांच्या जयंती निमित्त त्यांना मानाचा मुजरा..!
त्यांनी रयतेच्या कल्याणासाठी, सुरक्षेसाठी छत्रपती शिवाजीमहाराज यांना स्वराज्याची प्रेरणा दिली..!
स्वराज्यजननी राजमाता जिजाऊ यांना त्रिवार अभिवादन..!

नववर्षाभिनंदन!2024 हे येणारे नववर्ष आपल्या जीवनात सुख आणि समाधान घेउन येवो.हे नवीन वर्ष आपणा सर्वांना भरभराटीचे जावो...
01/01/2024

नववर्षाभिनंदन!
2024 हे येणारे नववर्ष आपल्या जीवनात सुख आणि समाधान घेउन येवो.
हे नवीन वर्ष आपणा सर्वांना भरभराटीचे जावो...

श्री दत्त जयंती निमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा..!
26/12/2023

श्री दत्त जयंती निमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा..!

मानव जातीला प्रेम, दया, त्याग, करुणा आणि आपुलकीचा संदेश देणाऱ्या प्रभू येशूंचा आज जन्मदिवस अर्थात  #नाताळ... या पवित्र स...
25/12/2023

मानव जातीला प्रेम, दया, त्याग, करुणा आणि आपुलकीचा संदेश देणाऱ्या प्रभू येशूंचा आज जन्मदिवस अर्थात #नाताळ... या पवित्र सणाच्या सर्वांना मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा!!

Address

Pune

Opening Hours

Monday 10am - 7pm
Tuesday 10am - 7pm
Wednesday 10am - 7pm
Thursday 10am - 7pm
Friday 10am - 7pm
Saturday 10am - 7pm

Telephone

+919922878703

Alerts

Be the first to know and let us send you an email when JANAI OIL DEPO posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to JANAI OIL DEPO:

Share