29/05/2023
माजलगाव येथील सहकार क्षेत्रातील अग्रस्थानी असलेल्या गोपाळ अर्बन को-ऑपरेटिव्ह सोसायटी लि. चे चेअरमन श्री.विनोद गोपाळ यांना जय महेश ऑटो मॉल प्रा.लि.चे चेअरमन श्री. शिवप्रसादजी भुतडा सर व राम भाऊ जगताप सर यांनी पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.💐💐💐