Ashwamedh Biotech

Ashwamedh Biotech Ashwamedh Agritech is the leader in plant growth promoter formulation

Ashwamedh Agritech & Farm Solution Systems
Company being an ISO 9001 – 2008 certified company, assures the farmers for constant quality products and efficient service. Company being an ISO 9001 – 2008 certified company, assures the farmers for constant quality products and efficient services all over India “With Biotechnology in the service of Agriculture” is the moto of “Ashwamedh” and working in the same manner.

06/07/2021

कांदा लागवड करताय ??
होय ! 🤩
अहो तर त्यासाठी जर्मिनेशन महत्वाचं ...

त्यासाठीच अश्वमेध बायो टेक किट ची बीजप्रक्रिया करा व शाश्वत आणि समृद्ध कांदा उत्पादन घ्या 💥💥

प्रेस रिलीज                तारीख :२७/०५/२०२१  अश्वमेध तर्फे म्युकरमायकॉसिस वर मोफत उपचार डॉ. ज्ञानेश्वर वाघचौरे (कीड रोग...
29/05/2021

प्रेस रिलीज तारीख :२७/०५/२०२१
अश्वमेध तर्फे म्युकरमायकॉसिस वर मोफत उपचार
डॉ. ज्ञानेश्वर वाघचौरे
(कीड रोग तज्ज्ञ, कोपरगाव)
कोविड-१९ महामारी उपचारा दरम्यान काही रुग्णांमध्ये दिसून येणाऱ्या म्युकरमायकॉसिस या बुरशीजन्य आजारावर अश्वमेध तर्फे कोपरगावकरांसाठी मोफत चिकित्सा व उपचार करण्याचा निर्णय अश्वमेध चे चेअरमन व प्रख्यात शास्त्रज्ञ डॉ. ज्ञानेश्वर वाघचौरे यांनी घेतला आहे. अती रसायनांचा वापर झाल्यानंतर बुरशीजन्य आजार मनुष्य, प्राणी, वनस्पती यांच्यामध्ये दिसून येत असतो. आणि योग्य वेळी योग्य निदान या आजाराचे आयुर्वेदिक चिकित्सेद्वारे झाल्यास आजार बरा होऊ शकतो. असा विश्वास अश्वमेध वैद्य डॉ. अशोक गावित्रे यांना वाटतो.
बुरशीरोधक क्षमता भारतीय वनस्पतींमध्ये यापूर्वीच आढळून आली आहे. आणि यापूर्वी पारंपारिक आजारांमध्ये अनेक वनस्पतींचा शास्त्रीय पद्धतीने वापर केल्याचे अनेक संशोधने प्रकाशीत झाले आहेत.
म्युकरमायकॉसिस या बुरशीच्या वाढीसाठी डेक्स्ट्रोज, शुगर आणि वाढीव प्रथिने हे जवाबदार असतात. प्रयोगशाळेत अनेक बुरशीच्या वाढीसाठी यांचा वापर होत असतो. अगदी म्युकरमायकॉसिस जास्तीत जास्त डायबिटिक रुग्णांमध्ये आढळून येतो अशी माहिती पुढे अली आहे तर कोविडमध्ये व्हायरस मुळे प्रोटीन सिंथेसिस मोठ्या प्रमाणात होते. आणि हेच सूत्र हा आजार कमी करण्यासाठी उपयोगी ठरू शकतो असे मत डॉ. ज्ञानेश्वर वाघचौरे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले म्युकरमायकॉसिसच्या उपचारासाठी अश्वमेध मेडिकेअरने यापूर्वीच काही उत्पादनांची नोंदणी केली आहे त्याचा उपयोग रुग्णांना या विकारामध्ये होईल अशी खात्री आहे.
मार्च २०१९ मध्ये कोविड-१९ वर खात्रीशीर उपचार आपल्याकडे असल्याचे यावेळी डॉ. ज्ञानेश्वर वाघचौरे यांनी प्रिंट मीडिया व सोशल मीडियाद्वारे रुग्णांना आव्हान केले होते व त्याचा फायदा आजपर्यंत लाखो रुग्णांना झाला आहे.
चीन मध्ये रुग्ण कमी होण्यामागील वनस्पती हि भारतातील वनस्पती अश्वमेधच्या ट्रीटमेंट मध्ये होती आणि चीनसह थायलंड, जापान, कोरिया तेथे रुग्ण कमी होण्यासाठी अश्वमेधच्या दाव्यातील वनस्पतींचाच उपयोग झाला आहे. तसेच स्थानिक आरोग्य विभाग, मुंबई विद्यापीठ आणि अश्वमेध चे संशोधक यांच्या संयुक्त विद्यमाने कोविड-१९ वरील पेटंट अश्वमेधने यापूर्वीच पब्लिश केले आहे.
संपर्क : 8411886998
7768004545

https://forms.gle/DLfVQFx9JEkjMLnWAकोरोनाच्या पार्श्वभूमीवर सेवा आणि उत्पन्नाची सुवर्ण संधी 👏🎊आज कोरोनाने केवळ जीवित हान...
26/05/2021

https://forms.gle/DLfVQFx9JEkjMLnWA
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सेवा आणि उत्पन्नाची सुवर्ण संधी 👏🎊
आज कोरोनाने केवळ जीवित हानी केली नसून अर्थव्यस्थेलाही मोठी क्षती पोहोचवली आहे, अनेक उद्योग बंद पडले आहेत आणि बहुतांश लोकांनी आपले रोजगार गमावले आहेत.
*याच पार्श्वभूमीवर अश्वमेध आपल्याला आपल्याच तालुक्यात मासिक 20,000 ते 25,000 रुपये कमावण्याची संधी*
🔴 *आरोग्य दूत* 🔴
*या योजने खाली देत आहे*
पहिल्या टप्प्यात राज्यभरात ५० तालुकेनिहाय आरोग्यदूत नेमणे आहे.
आपल्याला माहीतच आहे आज जगभरात जेथे सर्व व्यवसाय ठप्प झालेले आहेत व जीवघेण्या आजारातून स्वतः ला व आपल्या परिवाराला सुरक्षित ठेवणे एवढे एकाच आव्हान प्रत्येकासमोर आहे, आज संपूर्ण जागाच लक्ष फक्त आरोग्य व्यस्था बळकट करण्यावर आहे. यात आयुर्दिक उत्पादने कोविड नियंत्रणात अतिशय सक्षम पर्याय ठरली आहे.
त्यातल्यात्यात अश्वमेध मेडिकेअर प्रा. ली., कोपरगाव यांनी कोरोना महामारीत लाखो रुग्णांचे जीव वाचवले आहेत,घराघरात अश्वमेध पोहचावा व त्यामधून अनेकांना रोजगारही उपलब्ध व्हावा यासाठी आम्ही होतकरू लोकांसाठी हा अभिनव उपक्रम राबवून मासिक २०,००० ते २५,००० उत्पन्नाची संधी देत आहोत
संपर्क : 7768004545
8411887022
8411887007

Address

29, 30 'Gokul Complex' GokulNagari, Indirapath
Kopargaon

Alerts

Be the first to know and let us send you an email when Ashwamedh Biotech posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Ashwamedh Biotech:

Share