V Rangildas Tyres, Baramati

V Rangildas Tyres, Baramati Authorized tyre dealer Baramati area, with multi facilities in tyre sector since 2001

जागतिक महिला दिन..स्त्री सक्षमीकरण हाच ध्यास घेऊन पाऊलवाट चालत राहू,आई जिजाऊ,सावित्रीबाई अन अहिल्याबाई यांचा वारसा समर्थ...
08/03/2023

जागतिक महिला दिन..
स्त्री सक्षमीकरण हाच ध्यास घेऊन पाऊलवाट चालत राहू,आई जिजाऊ,सावित्रीबाई अन अहिल्याबाई यांचा वारसा समर्थपणे पुढे नेऊ..!
जागतिक महिला दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा..!

शतकांच्या यज्ञातून उठली एक केशरी ज्वालादहा दिशांच्या हृदयांमधुनी अरुणोदय झाला जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराजांना जयंती...
19/02/2023

शतकांच्या यज्ञातून उठली एक केशरी ज्वाला
दहा दिशांच्या हृदयांमधुनी अरुणोदय झाला
जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराजांना जयंतीनिमित्त मानाचा मुजरा.
सर्वांना शिवजयंती च्या हार्दिक शुभेच्छा.

महाशिवरात्री च्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!
18/02/2023

महाशिवरात्री च्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!

Happy Republic Day 🇮🇳
26/01/2023

Happy Republic Day 🇮🇳

आपल्या अमोघ व अभ्यासपूर्ण वाणीने संपूर्ण जगासमोर भारतीय संस्कृती व तत्त्वज्ञानाचा ठसा उमटविणारे, तेजस्वी विचारांतून युवक...
12/01/2023

आपल्या अमोघ व अभ्यासपूर्ण वाणीने संपूर्ण जगासमोर भारतीय संस्कृती व तत्त्वज्ञानाचा ठसा उमटविणारे, तेजस्वी विचारांतून युवकांना स्फूर्ती देणारे
स्वामी विवेकानंद यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन..!

आम्हांवर थोर उपकार जिजाऊ माँसाहेबांचे..
ज्यांनी दोन छत्रपती घडविले..
ते साऱ्या जगाला.जगणं नि मरणं शिकवून गेले..
राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ माँसाहेब यांच्या जयंती निमीत्त सर्व रयतेस हार्दिक शुभेच्छा..!

🛞V रंगीलदास टायर 🛞
☎️अधिक माहितीसाठी संपर्क :- 9823076969
9765936969.

24/12/2022

राजकारणातील चाणक्य, शेतकरी कैवारी, जेष्ठ नेते, राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री शरदचंद्र पवार साहेब यांना व...
12/12/2022

राजकारणातील चाणक्य, शेतकरी कैवारी, जेष्ठ नेते, राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री शरदचंद्र पवार साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!!
🛞V रंगीलदास टायर 🛞
☎️अधिक माहितीसाठी संपर्क :-
9823076969
9765936969

जटाधरं पाण्डुराङ्गं शूलहस्तं कृपानिधिम् ।सर्वरोगहरं देवं दत्तात्रेयमहं भजे ।।।। दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा ।।...
07/12/2022

जटाधरं पाण्डुराङ्गं शूलहस्तं कृपानिधिम् ।
सर्वरोगहरं देवं दत्तात्रेयमहं भजे ।।
।। दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा ।।
श्री दत्त जयंती निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा...!!

🙏

जटाधरं पाण्डुराङ्गं शूलहस्तं कृपानिधिम् ।सर्वरोगहरं देवं दत्तात्रेयमहं भजे ।।।। दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा ।।...
07/12/2022

जटाधरं पाण्डुराङ्गं शूलहस्तं कृपानिधिम् ।
सर्वरोगहरं देवं दत्तात्रेयमहं भजे ।।
।। दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा ।।
*श्री दत्त जयंती निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा...!!*
*🛞V रंगीलदास टायर 🛞*
*☎️अधिक माहितीसाठी संपर्क :-*
9823076969
9765936969.

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार,ज्ञानाचा अथांग सागर ,महामानव, बोधीसत्व, परमपुज्य,क्रांतीसुर्य,विश्वरत्न,विश्वभुषण डॉ बाबासाह...
06/12/2022

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार,ज्ञानाचा अथांग सागर ,महामानव, बोधीसत्व, परमपुज्य,क्रांतीसुर्य,विश्वरत्न,विश्वभुषण
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त विनम्र अभिवादन....!!
🛞V रंगीलदास टायर 🛞

☎️अधिक माहितीसाठी संपर्क
9823076969
9765936969

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार,ज्ञानाचा अथांग सागर ,महामानव, बोधीसत्व, परमपुज्य,क्रांतीसुर्य,विश्वरत्न,विश्वभुषण डॉ_बाबासाह...
06/12/2022

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार,ज्ञानाचा अथांग सागर ,महामानव, बोधीसत्व, परमपुज्य,क्रांतीसुर्य,विश्वरत्न,विश्वभुषण डॉ_बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त विनम्र अभिवादन....!!

Address

Behind Kamal Bajaj Showroom
Baramati MIDC Area
413102

Opening Hours

Monday 10am - 6am
Tuesday 10am - 6am
Wednesday 10am - 6am
Thursday 10am - 6am
Friday 10am - 6am
Saturday 10am - 6am

Alerts

Be the first to know and let us send you an email when V Rangildas Tyres, Baramati posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share