Shree Vitthal Motor Driving School

Shree Vitthal Motor Driving School शासनमान्य मोटार ड्रायव्हिंग स्कुल

20/01/2026
उपप्रादेशिक परिवहन कार्यालय श्रीरामपूर व श्री विठ्ठल मोटार ड्रायव्हिंग स्कूल अकोले यांच्या संयुक्त विद्यमाने रस्ता सुरक्...
16/01/2026

उपप्रादेशिक परिवहन कार्यालय श्रीरामपूर व श्री विठ्ठल मोटार ड्रायव्हिंग स्कूल अकोले यांच्या संयुक्त विद्यमाने रस्ता सुरक्षा अभियान 2026 अंतर्गत अकोले शहरातून जन जागृती रॅली काढण्यात आली व शासकीय विश्रामगृह येथे उपस्थित नागरिकांना व महिलांना रस्ता सुरक्षेविषयी मार्गदर्शन करण्यात आले.
यावेळी मोटार वाहन निरीक्षक धर्मराज पाटील, सहाय्यक मोटर वाहन निरीक्षक पांडुरंग सांगळे,सहाय्यक मोटर वाहन निरीक्षक रोशन कुमार चव्हाण, सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक निकिता पानसरे, गोकुळ सुळ, माजी प्राचार्य विद्याचंद्र सातपुते,
वैद्यकीय अधीक्षक ग्रामीण रुग्णालय राजूर डॉ. दिघे, श्री विठ्ठल मोटार ड्रायव्हिंग स्कूल चे संचालक हेमंत मोरे उपस्थित होते. यावेळी श्री विठ्ठल मोटार ड्रायव्हिंग स्कूल यांनी तयार केलेल्या वाहतूक नियम व चिन्हांच्या माहिती पत्रकाचे वाटप करण्यात आले. तसेच उपस्थित वाहन चालकांना वाहतूक नियम पालन करण्याविषयी शपथ देण्यात आली.

महाराष्ट्र राज्य मोटार ड्रायव्हिंग स्कूल मालक संघटनेच्या शिर्डी येथे पार पडलेल्या राज्यस्तरीय वार्षिक सर्वसाधारण सभेत रस...
22/04/2024

महाराष्ट्र राज्य मोटार ड्रायव्हिंग स्कूल मालक संघटनेच्या शिर्डी येथे पार पडलेल्या राज्यस्तरीय वार्षिक सर्वसाधारण सभेत रस्ता सुरक्षा अभियानातील उत्कृष्ट कार्याबद्दल आमच्या श्री विठ्ठल मोटार ड्रायव्हिंग स्कूल, अकोले ला प्रमाणपत्र व ट्रॉफी देऊन सन्मानित करण्यात आले.

02/10/2021

Address

Ahmednagar

Opening Hours

Monday 9am - 5pm
Tuesday 9am - 5pm
Wednesday 9am - 5pm
Thursday 9am - 5pm
Friday 9am - 5pm
Saturday 9am - 5pm

Telephone

+912424222701

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Shree Vitthal Motor Driving School posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Shree Vitthal Motor Driving School:

Share